Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फ्लॅट टमीसाठी रोज फक्त 15 मिनिट

Updated: मंगळवार, 29 मे 2018 (09:17 IST)
 
* पाठीवर लेटून दोन्ही पाय उंच करा. दोन्ही पाय एकाच वेळी गुडघ्याने पोटाकडे वळवा. 5 सेकंद हाताने पायांना पकडून ठेवा. पाय सरळ करा. 10 वेळा हा व्यायाम करा.


पाठीवर लेटून दोन्ही पाय स्ट्रेट वर करा. हळू-हळू उजवा पाय खाली आणून सरळ करा. मग डावा पाय खाली आणत उजवा पाय पुन्हा उंच करा. कातरी प्रमाणे हा व्यायाम 10 वेळा करा.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन!
जमाना मिशा आणि दाढीचा
गर्भावस्था व सेक्स
पावसाळ्यासाठी केसवर्धक तेल

* पाठीवर लेटून पाय स्ट्रेट वर करा. काही सेकंदासाठी थांबून पाय खाली आणत 45 डिग्रीचा कोण बनवा. काही सेकंद असेच राहू द्या. ही प्रक्रिया 10 वेळा करा.
 
पाठीवर लेटून जा. हात डोक्याखाली ठेवून पायाने सायकल चालवा. यासोबत हाताच्या कोपर्‍याने गुडघे टच करण्याचा प्रयत्न करा. 10 वेळा रिपीट करा.
पाठीवर लेटून श्वास आत घेऊन दोन्ही हात कानाच्या बाजूने सरळ करा. नंतर अर्ध उठून दोन्ही हाताने पायांना व्ही पोझिशन बनवून ही प्रक्रिया 10 वेळा रिपीट करा.

* पालथे लेटून जा. आता पायाच्या पंज्यावर आणि तळ हाताच्या साहाय्याने शरीर उचला. 10 सेकंद याच स्थितीत राहा. 10 वेळा ही प्रक्रिया करा.
एका कुशी लेटून जा. एक हात आणि पायाच्या साहाय्याने शरीर उचलून 30 सेकंद अश्या स्थितीत राहा. 10 वेळा करा.
 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पावसाळ्यात त्वचेची चमक आणि ताजेपणा टिकवण्यासाठी वापरा हे सोपे घरगुती टोनर!

पावसाळ्यात मुलांसोबत घेऊन सहलीला जाण्याचा विचार करत आहात का? प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

तेनालीराम कहाणी : एक अनोखी कल्पना

स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलांसाठी बनवा Healthy Tricolor Chaat Recipes

Pocketing Relationship: नक्की काय आहे 'पॉकेटिंग' हा रिलेशनशिप ट्रेंड आणि त्याची ४ प्रमुख लक्षणे

पुढील लेख