गर्भधारणेनंतर वजन कमी कसे करावे, या 5 टिप्स जाणून घ्या

Last Modified सोमवार, 10 मे 2021 (17:54 IST)
स्त्रियांमध्ये दिवसेंदिवस लठ्ठपणा वाढत आहे. प्रथम पीरियड्स नियमित नसल्यावर ही समस्या सुरू होते. मग गर्भधारणेनंतर लठ्ठपणा वाढू लागतो. लठ्ठपणा वाढण्यामुळे इतर समस्याही उद्भवू शकतात. थकवा, आळशीपणा सुरू होतो.
थोडे अधिक चालण्यावर श्वासोच्छ्वास सुरु होतो, जास्त चालणे शक्य नसते, थोड्या प्रमाणात काम केल्याने थकल्यासारखे होते.


प्रसूतीनंतर आपले वजन कसे कमी करावे ते सांगत आहोत . ही माहिती सामान्य उपचार म्हणून सांगत आहोत. काहीही करण्यापूर्वी डॉ.चा सल्ला घ्यावा मगच करावे.

1 ओव्याच्या पाण्याचे सेवन करू शकता. एका पात्रात ओवा घालून त्यात पाणी घालून ते पाणी उकळवून प्यावं.

2 अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी सर्वात प्रभावी आहे.याचे सेवन आपण डॉ.च्या सल्ल्यानुसार करावे.

3 मेथीदाणे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहे.या मुळे उष्णता जाणवत असल्यास थोडंसं तूप घालून परतून घ्या आणि सकाळी अनोश्यापोटी थंड पाण्यासह घ्या. या मुळे पोटात उष्णता जाणवणार नाही.

4 रात्री
झोपण्यापूर्वी जायफळाच्या दुधाचे सेवन करा.ऐकायला हे विचित्र आहे परंतु हे प्रभावी आहे.एक कप गरम दुधात जायफळाची पूड मिसळून पिऊन घ्या. या मुळे सुटलेले पोट आत जाते.

5
दालचिनी आणि लवंगाचे सेवन केल्याने देखील पोट कमी होत. अर्धा चमचा दालचिनी आणि 2-3 लवंगा घेऊन पाण्यात उकळवून घ्या.एक महिना याचे सेवन करा फरक दिसेल.

यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

PCS परीक्षेची तयारी करत असाल तर आवश्यक माहिती जाणून घ्या

PCS परीक्षेची तयारी करत असाल तर आवश्यक माहिती जाणून घ्या
PCS म्हणजे 'प्रोविंशियल सिव्हिल सर्विस' ही राज्य नागरी सेवा म्हणूनही ओळखली जाते. ही ...

Mango Ice Cream मँगो आईस्क्रीम रेसिपी

Mango Ice Cream मँगो आईस्क्रीम रेसिपी
उन्हाळ्यात प्रत्येकाला थंड पदार्थ खायचे असतात आणि या ऋतूत आईस्क्रीम खायला मिळालं तर मजा ...

Chanakya Niti स्वतःची शक्ती जाणून घ्या, या गोष्टी ...

Chanakya Niti स्वतःची शक्ती जाणून घ्या, या गोष्टी स्वीकारण्यासाठी नेहमी तयार रहा
चाणक्य नीतीनुसार, मनुष्यापेक्षा कोणीही बलवान नाही. ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस असतात, ...

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी खास टिप्स, शुगर वाढण्याची ...

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी खास टिप्स, शुगर वाढण्याची समस्या दूर होईल
मधुमेह हा आयुष्यभराचा आजार आहे. आयुर्वेदिक पद्धतींनी तुम्ही या आजारावर इतक्या प्रमाणात ...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशाकरीता प्रवेश ...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सन 2022-2023 करीता विद्यापीठाचा पीएच.डी. ...