कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्याचे सोपे टिप्स

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. 2021 साली कोरोनाच्या लाटेने सर्वांनाच धक्का बसून सर्वत्र हाहाकार माजला आहे.
सन 2020 पासून आलेल्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वैज्ञानिक आणि डॉक्टर यांनी सतत हात धुणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. चला जाणून घेऊया सल्लागार हात धुण्यावर इतका भर का देत आहेत?

व्हायरस कसा तयार होतो? हात का धुतले जातात?
बहुतेक व्हायरस तीन गोष्टींनी बनलेले असतात - आरएनए, प्रथिने आणि लिपिड. या तीन थरांमध्ये अनुक्रमे व्हायरस तयार होतात. लिपिड थराने बाहेरून व्हायरस ला व्यापले जाते. परंतु ही थर सर्वात जास्त कमकुवत आणि असुरक्षित आहे. आता बाह्य थर कमकुवत असल्यामुळे ती सहज तुटू शकते. विषाणूचा हा थर तोडण्यासाठी कोणत्याही धारदार रसायनाची आवश्यकता नाही. म्हणून, साबणाने हात धुऊन ही थर सहजपणे तोडली जाऊ शकते.
व्हायरस 50-20,000 नॅनोमीटर दरम्यान असतं. आणि व्हायरस देखील नॅनो कणांसारखा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती शिंकते, खोकते

तेव्हा त्याच्या नाकातून आणि तोंडातून बाहेर येणारे कण खूप धोकादायक असतात.नाकातून आणि तोंडातून येणारे पाणी कोरडे होते परंतु हे बॅक्टेरिया नष्ट होत नाही. कपड्यांवर आणि आणि त्वचेवर सर्वात अधिक बॅक्टेरिया असतात. आणि ते दीर्घकाळ असतात. म्हणून शक्यतो शिंकताना आणि खोकताना नाकावर आणि तोंडावर हात ठेवूनच शिंकावे. नंतर लगेचच हात धुवावे.
हात धुताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी -
तज्ज्ञांच्या मते, हात धुतल्याने विषाणूंव्यतिरिक्त अतिसार, कावीळ, टायफॉइड सारख्या गंभीर आजारांनाही टाळता येऊ शकतं. सर्वसामान्य लोकांनी वापरलेल्या रुमालाने कधीही हात पुसू नये याची काळजी घ्या. एकतर ते हवेत कोरडे करा किंवा आपल्या वैयक्तिक रुमालने आपले हात पुसावे. वास्तविक ओले टॉवेल्स, नॅपकिन्समध्ये
बॅक्टेरिया उद्भवण्याची शक्यता जास्त असते.
शास्त्रज्ञांनी आणि जागतिक आरोग्य संघटनेने असे सुचवले आहे की जेव्हा आपण आपले हात धुवाल तेव्हा आरामात धुवा. सर्व प्रथम साबण घ्या, थोडंसं पाणी घाला आणि किमान 30 सेकंदांपर्यंत हातांना आरामात धुवा.असं केल्याने आपण आजारापासून वाचू शकता.




यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

सर्दी पडसं आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त असे ...

सर्दी पडसं आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त असे निलगिरीचे तेल
हिवाळ्यात अनेक समस्या वाढतात. काहींना थंडीमुळे डोकेदुखी तर काहींना सर्दी आणि पडसं चा ...

कोरोनाच्या Omnicron आणि Delta व्हेरियंटमध्ये काय फरक आहे?

कोरोनाच्या Omnicron आणि Delta व्हेरियंटमध्ये काय फरक आहे?
कोरोनाव्हायरसचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे कोव्हिड रुग्णसंख्या वाढण्याची भीती जागतिक ...

अमृतसरी चिकन मसाला रेसिपी, बोटं चाटत राहाल

अमृतसरी चिकन मसाला रेसिपी, बोटं चाटत राहाल
अमृतसरी चिकन मसाला रेसिपी एक अतिशय लोकप्रिय पंजाबी डिश आहे. जी रोटी, भात किंवा नान सोबत ...

Double Chin डबल चिन कमी करण्यासाठी 5 सोपे घरगुती उपाय

Double Chin डबल चिन कमी करण्यासाठी 5 सोपे घरगुती उपाय
असे बरेच लोक आहेत जे लठ्ठ नसतात पण त्यांचा चेहरा थोडा जड दिसतो. त्याच वेळी, अनेक सडपातळ ...

HIV/AIDS एड्स - कारणे आणि प्रतिबंध

HIV/AIDS एड्स - कारणे आणि प्रतिबंध
HIV/AIDS म्हणजे काय? एड्स - एचआयव्ही नावाच्या विषाणूमुळे होतो. संसर्ग झाल्यानंतर 12 ...