दह्यासह या 6 गोष्टी खाऊ नये, आरोग्यास त्रास संभवतो

Last Modified गुरूवार, 20 मे 2021 (09:00 IST)
दह्याचे सेवन करणे सर्वात जास्त पौष्टीक गौष्टींपैकीं एक आहे. महान मुलांपासून वृद्धापर्यंत हे घेऊ शकतात. याचा सेवनाने हाडे मजबूत होतात. पाचक प्रणाली चांगली राहते, हे त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर मानले जाते. परंतु दह्याचे फक्त नियमांनुसारच सेवन करावे.
चुकीच्या वेळी याचे सेवन करणे शरीरासाठीही हानिकारक आहे. तसेच दह्यासह काही गोष्टींचे सेवन करणे देखील हानिकारक आहे. दही
कोणत्या गोष्टींसह घेऊ नये हे जाणून घ्या.

1. दूध- दूध आणि दही दोन्ही शरीर मजबूत करते. परंतु दोन्ही एकत्ररित्या घेतल्यामुळे गॅस,ऍसिडिटी आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो.

2 कांदा- कांद्याचे दह्यासह सेवन करू नका. यामुळे आपल्याला दाद, खाज होणे. त्वचा आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. वास्तविक, दह्याची प्रकृती थंड आहे आणि कांद्याची प्रकृती उष्ण आहे.
3 आंबा- आंबा, फळांचा राजा. या दोघांची प्रकृती वेगवेगळी असते.
संशोधनानुसार या दोघांनाही एकत्र घेतल्याने शरीरात विष तयार होते.

4 मासे- आहारात लोकांना वेगवेगळे खाद्यपदार्थ आवडतात. परंतु आपल्याला माहिती आहे का,की दह्यासह मासे खाणे किती धोकादायक होऊ शकतं. पोटदुखीसह गंभीर आजार होण्याचा धोका ही होऊ शकतो.

5 उडीद डाळ - उडीद डाळसह दही खाऊ शकत नाही. इतर डाळीचे सेवन करू शकतात. या दोघांना एकत्र खाल्ल्यामुळे पाचन तंत्रावर परिणाम होतो.
6 तुपाचे पराठे-
दह्यासह आपण तुपाचे पराठे खात असाल . परंतु दह्यासह तळलेले खाल्ल्याने पचन क्रिया कमकुवत होते आणि थकवा जाणवतो. म्हणून कधीही दह्यासह तुपाचे पराठे खाऊ नये.



यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

Online Dating Profile साठी या प्रकारे निवडा फोटो

Online Dating Profile साठी या प्रकारे निवडा फोटो
ऑनलाइन डेटिंग कठीण असू शकते. अशा परिस्थितीत, जेव्हा आपण ऑनलाइन प्रोफाइल सेट करता, तेव्हा ...

जर भाजी जास्त तिखट बनली असेल तर या उपायाने अतिरिक्त मिरची ...

जर भाजी जास्त तिखट बनली असेल तर या उपायाने अतिरिक्त मिरची कमी करा
भाजी किंवा डाळीत जास्त मिरची असेल तर चव बिघडते. अशा परिस्थितीत बहुतेक लोकांना काय करावे ...

रस्त्यावर पांढऱ्या आणि पिवळ्या रेषा, याचा अर्थ काय जाणून ...

रस्त्यावर पांढऱ्या आणि पिवळ्या रेषा, याचा अर्थ काय जाणून घ्या
भारतात रस्ता सुरक्षा ही एक मोठी समस्या आहे. वाहतूक नियमांच्या एका छोट्या नियमाबद्दल जाणून ...

Breast Cancer : तरुण मुलींमध्ये का वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा ...

Breast Cancer : तरुण मुलींमध्ये का वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका?
फेब्रुवारी महिना, वर्ष 2020. देशभरात कोरोनाची प्रकरणं वाढत असतानाच घरापासून जवळपास 200 ...

घरी बसल्या दह्याने करा फेशियल, चमकदार त्वचा मिळेल

घरी बसल्या दह्याने करा फेशियल, चमकदार त्वचा मिळेल
घरी उपलब्ध असलेल्या दह्याच्या मदतीने तुम्ही खूप चांगले फेशियल करू शकता. त्याचा प्रभाव असा ...