Leg Nerve Pain : झोपताना पायांच्या नसांमध्ये सूज येणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे अनेक लोकांना त्रास होतो. ही समस्या अनेक कारणांमुळे उद्भवू शकते, जसे की जास्त वेळ उभे राहणे, गर्भधारणा, लठ्ठपणा, रक्ताभिसरण खराब होणे आणि काही आरोग्य समस्या उद्भवतात. पायांमधील नसा सूजल्याने वेदना, थकवा, अस्वस्थता आणि सुन्नपणा...