सुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा

शनिवार,जानेवारी 19, 2019
देशाच्या स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट 2007 रोजी 60 वर्षे पूर्ण होत आहे. या 60 वर्षात महाराष्ट्राने आपल्या देशाला काय दिले, याचा ऊहापोह होणे आवश्यक आहे.....
गेल्या साठ वर्षांत भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यांना फळेही आली. पण सक्षमीकरणाचा वृक्ष फळांनी डवरून गेल्याचे चित्र मात्र नाही.....
भारतीय अर्थव्यवस्थेचा ऐरावत जगभर रोरावत निघाला आहे. त्यामुळे 2050 पर्यंत भारत जपानला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था बनण्याची चिन्हे आहेत.....
वेगवेगळे विषय़ हाताळणाऱ्या बॉलीवूडकर मंडळींनी स्वातंत्र्य आणि देशभक्ती यांच्यावर चित्रपट काढले नसते तरच नवल. काहींनी खरोखरच चांगले विषय मांडून त्यातून काही तरी चांगला संदेश देण्याचाही प्रयत्न केला.
नुकतेच पंख फ़ुटलेले ते पाखरू आभाळात विहरतांना स्वत:शीच म्हणाले, स्वातंत्र्य म्हणजे काय बरे? त्याची नजर खाली असलेल्या एका मुलाकडे गेली, त्याने मुलास विचारले, स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंर 1947 मध्ये पहिले पंतप्रधान डॉ. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकावलेला ध्वज गायब आहे. कुणलाच त्याच्याविषयी काहीही माहिती नाही.
देशातील सात कोटीपेक्षा जास्त लोक असे आहेत, ज्यांनी पंधऱा ऑगस्ट १९४७ ला देश स्वातंत्र्य होताना पाहिला. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील देश मोठी प्रगती करेल अशी
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्या 'आझादी की कहानी' या पुस्तकात भारत छोडो आंदोलन आणि त्यावेळी भारलेले वातावरण याविषयी अतिशय छान वर्णन केले आहे.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि सहा वेळा कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेलेल्या पंडित नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर १८८९ मध्ये एका सुखवस्तू
'कायदा सर्वश्रेष्ठ असतो' ही बाब भारतीय परिप्रेक्षात वारंवार सिद्ध झाली आहे. देशातील राजसत्तेची निरंकुशता वाढत असल्याचे जाणवताच काहीतरी जादूची कांडी फिरल्यासारखे घडून देश परत गतवैभव प्राप्त करतो.....

खरा तो एकची धर्म

मंगळवार,ऑगस्ट 14, 2007
खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।। जगी जे हीन अति पतित जगी जे दीन पद दलित तया जाऊन उठवावे। जगाला प्रेम अर्पावे।।
वंदे मातरमचे गायन फक्त राष्ट्रगीताचे गायन नसून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या संघर्षाशी नाळ जोडण्याचे एक माध्यम आहे. मात्र स्वतंत्र भारतात 'वंदे मातरम्' भोवती नाहक वादांची वादळे घोंघावत राहिली आहेत.....
पाणी ओतणे, जमिनीवर पाडणे, फाडणे, जाळणे, त्यावर लिहिणे किंवा व्यावसायिक उद्देशाने वापर करणे हा राष्ट्रध्वजाचा अपमान समजला जातो. राष्ट्रध्वज झुकवणे हाही अपमान समजला जातो......

मी तिरंगा बोलतोय

मंगळवार,ऑगस्ट 14, 2007
मला तयार करण्यासाठी तयार करण्यासाठीचे वस्त्र खादीचे असेल. सूती, रेशमी वस्त्रही चालेल. पण हे सूत हाताने कातले पाहिजे. चरख्याचा वापर येथे अपेक्षित आहे. शिवण्यासाठी केवळ खादीच्या धाग्यांचा उपयोग होईल.
. मी सुरवातीपासूनच फाळणीला विरोध केला आहे. फाळणीची सूचना करणे ही ब्रिटिश साम्राज्याने सुरवातीलाच केलेली घोडचुक आहे. याही क्षणी तुम्ही ही चुक सुधारू शकता. पण मनातील किल्मिष आणि कटूता वाढविणे हे काही योग्य नाही......
पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. पूर्ण किंवा शक्य तेवढी. मध्यरात्रीचे टोले पडल्यावर सर्व जग झोपलेले असताना.....
भारतातर्फे पृथ्वी, अग्नी, आकाश, त्रिशूल किंवा नाग आणि त्यानंतर रशियाच्या सहकार्याने ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले. अस्त्र या अन्य एका क्षेपणास्त्राचा विकास सुरू आहे....
स्वातंत्र्याच्या साठ वर्षांत भारताने विज्ञान-तंत्रज्ञान आणि अवकाश क्षेत्रात प्रगतीची मोठी झेप घेतली आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रात तर भारताचा दबदबा आहे. शिवाय स्वतंत्र उपग्रह तयार करून ते सोडण्यापर्यंतचे तंत्रज्ञान देशाने विकसित केले आहे.
भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री म्हणजे साधेपणा आणि महानतेची प्रतिकृती होते. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रेरणादायी आहेत. ते देशाचे पंतप्रधान असतानाची गोष्ट आहे. एका