काळजी घ्या
एका इसमाने कोविड ची लस टोचून घेतली,
सर्व झाल्यावर घरी आला,
त्याला दिसण्यास त्रास जाणवू लागला,
अस्पष्ट दिसू लागले,
त्याने ताबडतोब तिथे फोन केला,
"तुम्ही इंजेक्शन दिल्यावर आता मला नीट दिसत नाही, काय करू?"
डॉकटर: तुम्ही लगेच इकडे या,
तुम्ही नर्सचा चष्मा नेला आहे, तुमचा इथे विसरलात!