शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (14:42 IST)

मोठ्यांना उत्तर देऊ नये

jokes
आई- बन्टु , तू बाबांच्या पत्राचं उत्तर दिलस का?
बन्टु - नाही.
आई- का?
बन्टु  आई, तुच सांगितलंस ना की
आपल्यापेक्षा मोठ्यांना उलट उत्तर द्यायचं नाही म्हणून.