1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (13:04 IST)

डॉक्टर आणि टेलिफोन

joke
एका डॉक्टरने नवीनच दवाखाना उघडला...
थोड्या वेळाने एक माणूस तिथे आला...
डॉक्टर साहेबांनी स्वतः खूप व्यस्त आहे,
असं दाखवण्यासाठी समोरील टेलिफोन कानाला लावला...
डॉक्टर (टेलिफोनवर) - नाही नाही, आज नको, उद्या दुपारी या...
मग फोन ठेवत डॉक्टर त्या माणसाला - हा, बोला काय समस्या आहे...?
तो माणूस - मला काहीही झालेलं नाही, तुमचा टेलिफोन सुरु करण्यासाठी आलोय...!!!
 
Edited By - Priya Dixit