झम्प्याचा भाऊ गंप्या बऱ्याच दिवसांनी घरी येतो.....
झम्प्याचा भाऊ गंप्या बऱ्याच दिवसांनी घरी येतो.....
झम्प्या :- दादा, हे बघ मी आपल्या कुत्र्याला मराठी बोलायला शिकवलं...
गंप्या :- गप रे, काहीपण बोलतोस...
झम्प्या :- अरे हो, तुला पहायचं का?
गंप्या :- दाखव...
झम्प्या कुत्र्याला म्हणतो, "सांग गंप्या माझा कोण?"
कुत्रा , "भाऊ... भाऊ... भाऊ...."