शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (11:14 IST)

नवर्‍याला एक गोष्ट दोनदा सांगावी लागते

नवरा  : हे  बघ, एका  संशोधनानुसार  जर  पुरुष  एका  वर्षात  15000 शब्द  बोलत  असतील  तर  बायका  30000 शब्द  बोलतात...!!! 
 
बायको : हो  बरोबरच आहे... नवर्‍याला  एक  गोष्ट  दोनदा  सांगावी  लागते...!! 
 
नवरा : काय  म्हणालीस? ????

बायको: बघितलं, परत सांगाव लागणार