Thursday, 11 June 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Thu, 11 Jun 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
jokes in marathi
Written By
Last Modified:
Wednesday, 3 February 2021 (11:40 IST)
संबंधित माहिती
गोट्याचे तर्क
बंड्या आणि सामाजिक अंतर
लगेच बंड्यानेही पोरीच्या दोन कानाखाली दिल्या
कान एवढे बाहेर नसते तर...
तुम्ही जेवण्यात काही खाणार आहात का?
ब्रेकिंग न्यूज
Publish:
Wed, 3 Feb 2021 (11:40 IST)
Updated:
Wed, 3 Feb 2021 (11:40 IST)
google-news
ब्रेकिंग न्यूज
विद्यार्थ्याला ऑनलाईन झापड मारताना सरांचा लॅपटॉप तुटला
सर्व विद्यार्थ्यांमध्ये खुशीची लहर...
पुढील लेख
उर्वशी रौतेला जगातील टॉप 10 सुपर मॉडेल्समध्ये सामील
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले
बॉलिवूडचा सर्वात प्रसिद्ध अभिनेता, बॉबी देओल, त्याच्या आगामी 'बंदर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याने यापूर्वी गेल्या वर्षी निधन पावलेल्या त्याचे वडील, महान अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल अनेक रंजक गोष्टी उघड केल्या होत्या. अलीकडेच त्याला विचारण्यात आले की, जर धर्मेंद्र यांच्यावर बायोपिक बनवला गेला, तर त्यांची भूमिका सर्वोत्तम कोण साकारेल. यावर बॉबी देओलने उत्तर दिले.
खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या
भारत सरकार आणि विविध राज्य सरकारांनी सुरू केलेल्या योजनांतर्गत पर्यटनासाठीची काही सर्वोत्तम आणि सर्वात लोकप्रिय स्थळे खाली सूचीबद्ध केली आहेत. ही अनुदानित आणि सवलतीच्या दरातील सरकारी पॅकेजेस 'सर्वसमावेशक' स्वरूपाची आहेत ज्यामध्ये प्रवास, निवास, शुद्ध शाकाहारी भोजन, मार्गदर्शक सेवा आणि विमा यांचा समावेश होतो आणि ती विशेषतः वृद्ध नागरिक व मुलांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहेत:
चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कामकाजाला स्थैर्य, पारदर्शकता आणि विकासाभिमुख दिशा देण्यासाठी सक्षम व कृतिशील कार्यकारिणी देण्याची ग्वाही समर्थ पॅनलचे प्रमुख तथा चित्रपट निर्माते मेघराज राजेभोसले यांनी दिली. आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली
बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षाने आता एक गंभीर कायदेशीर वळण घेतले आहे. फरहान अख्तरच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'डॉन ३' मधून रणवीर सिंगने अचानक माघार घेतल्यानंतर सुरू झालेला हा वाद आता न्यायालयात सोडवला जाईल.
'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायणम' हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत आणि प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. दिवाळी २०२६ ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा 'राम अवतार' नावाचा पहिला टीझर प्रदर्शित झाल्यावर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार
आमिर खान प्रॉडक्शन्सची सुरुवात १९९९ मध्ये 'लगान' या कल्ट क्लासिक चित्रपटाने झाली. सुपरस्टार आमिर खानने स्थापन केलेल्या या प्रॉडक्शन हाऊसने पुढे 'दंगल', 'तारे जमीन पर', 'सिक्रेट सुपरस्टार' यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रचंड यश मिळवले.
2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे
पुढील दोन वर्षांत बॉलिवूड नव्या आणि युवा प्रतिभेच्या नव्या लाटेचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. नवोदित कलाकारांपासून स्टार किड्सपर्यंत अनेक फ्रेश चेहरे मोठ्या बॅनर आणि चर्चित दिग्दर्शकांच्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहेत. चला तर मग, 2026 आणि 2027 मध्ये चर्चेत राहू शकणाऱ्या या डेब्यूटंट्सवर एक नजर टाकूया.
प्रसिद्ध मोठा फिल्ममेकर हरपला
प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक भारथीराजा यांचे निधन झाले आहे. या ज्येष्ठ दिग्दर्शकाचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. तमिळ चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली असून, संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते भारथीराजा यांचे निधन झाले आहे.
जॅकलिन फर्नांडिस मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दाखल, ११ जून रोजी महत्त्वपूर्ण सुनावणी
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने कथित २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित करणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
चहुबाजूला हिरवळ, डोंगरमाथ्यावरून वाहणारे धबधबे आणि अंगाला स्पर्शून जाणारे धुके...महाराष्ट्रातील ५ निसर्गरम्य ठिकाणे
पावसाळा सुरू झाला की निसर्गाचे रूप पालटून जाते. चहुबाजूला पसरलेली हिरवळ, डोंगरमाथ्यावरून वाहणारे धबधबे आणि अंगाला स्पर्शून जाणारे धुके... अशा वातावरणात घराबाहेर पडून सहलीचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच असते. जर तुम्ही या पावसाळ्यात कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल, तर महाराष्ट्रातील 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे तुमच्या लिस्टमध्ये नक्की असायला हवीत.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos