सध्याच्या टेन्शनच्या काळात काही हलके फुलके उखाणे

lockdown fun ukhane
Last Updated: बुधवार, 15 एप्रिल 2020 (19:46 IST)
नववधू
देशपांड्याची मुलगी
झाली आता जोशी
....चे नाव घेते लॉकडाऊनच्या दिवशी

नवविवाहिता
Work from Home आणि डब्याची नाही घाई
.....रावांच्या प्रेमाला काही वेळकाळच नाही

डॉक्टरची पत्नी
चांदीच्या ताटात ठेवला केशराचा साखरभात
....रावांची ट्रीटमेंट करेल कोरोनावर मात

पेशंटची पत्नी
रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास
....रावांना देते Hydroxchloroquine चा घास

पैलवानाची पत्नी
मर्द मावळा गडी हाय, चितपट होईल कोरोना
....रावांचे नाव घेते डोंगरगावची मैना
अमेरिकन पत्नी
नको मला Robert नको मला Covid
मेरीचा लाडका सदा आहे David
प्रौढा
सकाळी धुणं भांडी दुपारी केर
....रावांच्या पोटाचा कमी झालाय घेर

साभार: सोशल मीडिया
विशेष: हे केवळ मनोरंजनासाठी आहे. मात्र कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Cannes 2022: चित्रपट महोत्सवात ऐश्वर्याचा जलवा

Cannes 2022: चित्रपट महोत्सवात ऐश्वर्याचा जलवा
Aishwarya Rai Bachchan in Cannes Film Festival 2022: जगभरातील सर्व फिल्म इंडस्ट्रीतील ...

रश्मिका मंदानाची 'कुर्गी' साडी

रश्मिका मंदानाची 'कुर्गी' साडी
पुष्पा चित्रपट हिट झाला आणि रातोरात अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna's coorgi ...

सोहेल खानपासून वेगळे होताच सीमाने तिचे आडनाव सोशल मीडियावर ...

सोहेल खानपासून वेगळे होताच सीमाने तिचे आडनाव सोशल मीडियावर अपडेट केले
सोहेल खान आणि सीमा खान यांनी काही दिवसांपूर्वी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. ...

कमी किमतीत फ्लाइट तिकीट बुक करण्यासाठी टिप्स

कमी किमतीत फ्लाइट तिकीट बुक करण्यासाठी टिप्स
कोविडनंतर फ्लाइटची तिकिटे खूप महाग झाली आहेत. अशा परिस्थितीत कूपन कोड लागू करून विमान ...

Jr NTR: साउथ सुपरस्टार एनटीआरचं लग्न जेव्हा मुलगी अल्पवयीन ...

Jr NTR: साउथ सुपरस्टार एनटीआरचं लग्न जेव्हा मुलगी अल्पवयीन असल्यामुळे वादात अडकलं होतं
नंदमुरी तारक रामाराव... असं नाव सांगितल्यावर हे कोण बुवा असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडेल. ...