सोमवार, 27 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (21:04 IST)
संबंधित माहिती
गळा लिकेज तपासायचा आहे
ज्योतिषी आणि बंडू
आणि कोर्टात शांतता पसरली
पंड्या माझा रूम पार्टनर
तुम्ही तरुण आहात की जेष्ठ
Marathi Joke : मन्या आणि दुकानदार
मन्या घरातील उदरांसाठी औषध आणायला जातो
मन्या - एक उंदीर मारण्याचे औषध द्या.
दुकानदार - घरी नेणार का?
मन्या (चिडून) - नाही, उंदीर खिशात घेऊन आलो आहे,
इथेच खाऊ घालतो त्यांना.
Edited by - Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली
अभिनेते रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. रविवारी, दीपिका पदुकोणने सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या दुसऱ्यांदा गरोदर असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.
Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने
तन्वी कोलते बिग बॉस मराठी सीझन ६ ची विजेती ठरली आहे. बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालक रितेश देशमुख यांनी रविवारी विजेत्याची घोषणा केली. तन्वीच्या पाठोपाठ राकेश बापट उपविजेता ठरला, तर विशाल कोटियन, अनुश्री माने आणि दिपाली सय्यद हे इतर तीन अंतिम स्पर्धक होते. तन्वीने इतर १८ स्पर्धकांना हरवून आणि ५ लाख रुपये (अंदाजे १५ लाख डॉलर्स) किमतीची सुटकेस, एक ई-स्कूटर आणि एक भव्य ट्रॉफी नाकारून बिग बॉस मराठीचा सहावा सीझन जिंकला. तन्वी कोल्टे, राकेश बापट, विशाल कोटियन, अनुश्री माने आणि दिपाली सय्यद हे टॉप पाच स्पर्धक होते. बिग बॉस मराठी ६ मध्ये १९ स्पर्धक होते.
धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला
सध्या भारतीय चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच नावाची सर्वाधिक चर्चा आहे: 'धुरंधर २'. अभिनेता रणवीर सिंग अभिनीत या अॅक्शन-ड्रामाने कमाईचा एक असा टप्पा गाठला आहे, जो फार कमी चित्रपटांनी गाठला आहे. या चित्रपटाने नुकतेच 'पुष्पा २: द रूल'ला मागे टाकून भारतीय चित्रपटसृष्टीतील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनण्याचा मान मिळवला आहे.
'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता
बॉलिवूडच्या 'चॉकलेट बॉय' पासून 'ॲनिमल'मधील 'अल्फा मॅन' पर्यंतचा प्रवास केलेल्या रणबीर कपूरचा, जगातील सर्वात प्रतिष्ठित मासिकांपैकी एक असलेल्या 'टाईम' मासिकाच्या २०२६ च्या '१०० सर्वात प्रभावशाली व्यक्तीं'च्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण
अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला आणि बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण केले. संघर्ष, हिट चित्रपट आणि फ्लॉप्स यांच्या दरम्यान, लारा दत्ताची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली राहिली आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सहा वर्षांनंतर रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, न्यायालयाने बँक खाती तात्काळ फ्री करण्याचे आदेश दिले
२०२० मध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने संपूर्ण इंडस्ट्रीला हादरवून सोडले होते. अभिनेत्याच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांना तुरुंगवास झाला होता. आता, रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला कुठे आहे? ज्यात अनेक रहस्ये दडलेली आहे
भारतात अनेक प्राचीन ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभलेल्या आहे. देशात अनेक ठिकाणे आहे जे आज देखील इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभी आहे. तसेच भारतात असंख्य प्राचीन गड-किल्ले आहे पण तुम्हाला माहित आहे का भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे? माहिती नसेल तर आज आपण जाणून घेणार आहोत.
द इंडिया स्टोरी’ २४ जुलैला प्रदर्शित; काजल अग्रवाल–श्रेयस तळपदेची नवी जोडी चर्चेत
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहकार्याने तयार झालेला ‘द इंडिया स्टोरी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून निर्माते व लेखक सागर बी शिंदे आहेत.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे रितेश देशमुख नाराज, बागेश्वर बाबांनी माफी मागितली
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक ॲक्शन ड्रामामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच एक मोठा वाद निर्माण झाला आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या एका वक्तव्यानंतर हा वाद सुरू झाला.
विनोद खन्ना यांची खलनायकापासून सुपरस्टार बनण्यापर्यंतची संघर्षाची आणि यशाची कहाणी
आपल्या कारकिर्दीची सुरुवात खलनायक म्हणून करून चित्रपटसृष्टीत नायक म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या सदाबहार अभिनेते विनोद खन्ना यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर एक अमिट छाप सोडली. विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ रोजी पाकिस्तानमधील पेशावर येथे झाला.