सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पश्चाताप

काकू - काय गं लग्न झाले का तुझे?
मुलगी - हो.. 
काकू - काय करतो तुझा नवरा? 
मुलगी - पश्चात्ताप..