मी डुक्कर बोलतोय...
मुलगी (लाडात)फोन वर सकाळी सकाळी आपल्या बॉयफ्रेंडला :-
काय रे डुकराच्या पिल्ल्या... आला का नाही जॉगिंगला ?
समोरुन उत्तर आलं -
पिल्लू आंघोळीला गेलयं ...
मी डुक्कर बोलतोय
पुढील लेख
