शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

जेव्हा नवर्‍याने घेतला उखाणा...

मुलगा: बाबा...तुम्हीपण आईसारखं "नाव" घ्या ना....
बाबा: सुटले सर्व मित्र अन विसकटलं सारं सुत्र...
विसरलो माझं गोत्रं अन विचारीना मला कुत्रं...
जेव्हा.....
"तुझ्या आईच्या गळ्यात घातलं मंगळसूत्रं....!!!"