सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुणेरी खेळ आट्या पाट्या

गुरूजी - पुणेकरांचा आवडता खेळ कुठला..?
.
.
.
विद्यार्थी - आट्या पाट्या..
 
गुरूजी - तो कसा काय..?
.
.
विद्यार्थी - कारण सगळ्यांच्या कपाळावर नेहमी आठ्या आणि दारावर नको नको त्या पाट्या.