गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

असं तरी काय खास आहे या टीव्हीमध्ये

बाई- हा टीव्ही किती ला दिला
दुकानदार- 60 हजार रुपयाला
बाई- अरे हे तर फार महाग आहे...असं तरी काय खास आहे या टीव्हीमध्ये
दुकानदार- लाइट गेल्यावर ओटोमेटिक बंद होऊन जातो...
बाई- ओह, तर लवकर पॅक करा मग...