रविवार, 12 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
शुक्रवार, 31 मार्च 2023 (13:09 IST)
संबंधित माहिती
Navra bayko marathi jokes : नवरा बायको जोक
Marathi Joke - आज तब्बेत बरी नाही
Marathi Vinod :श्वासपण थांबेल
Daru joke - मुलगा दारू पितो
Puneri Marathi Joke - पाहुणे आणि ग्रीन टी
Marathi Joke - बंड्याचं एप्रिल फुल
एकदा बंड्या 1 एप्रिलला सीटी बसमधे कंडक्टरकडून
5 रुपयाचे टिकीट विकत घेतो
आणि
तो कंडक्टरला म्हणतो, एप्रिल फुल...
”कसे काय?” कंडक्टरने विचारले.
कारण माझ्याजवळ ऑल रेडी बसचा पास आहे...!!!
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....
प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीर कपूरचा लूक अखेर समोर आला आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीरचा शक्तिशाली लूक सादर केला, जो जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. या लूकबद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला की, हा अनुभव त्याच्यासाठी अत्यंत नम्र करणारा होता आणि यामुळे त्याला प्रभू रामाचा साधेपणा आणि पवित्रता समजून घेण्याची एक गहन संधी मिळाली.
रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूड आणि दक्षिण भारतात नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाली आहे. रश्मिका मंदानाने 'ॲनिमल' आणि 'पुष्पा' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला
प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायिका अलका याग्निक गेल्या दोन वर्षांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. आपल्या मधुर आवाजाने लाखो लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेने नुकतीच आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या नसल्याने नवीन गायनाची कामे स्वीकारण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी त्याच्या आगामी 'मैं अॅक्टर नहीं हूँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. नवाझुद्दीन सिद्दिकीसोबत चित्रांगदा सतरूपा देखील या चित्रपटात आहे. टीझर पाहता, हा चित्रपट कमी आणि माहितीपट जास्त वाटतो.
अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी अलीकडेच सोशल मीडियावर त्यांच्या आगामी अनटाइटल्ड यश राज फिल्म प्रोजेक्टची पहिली झलक शेअर केली आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना अहान पांडे चा दमदार आणि इंटेन्स अंदाज पाहायला मिळतो। या फोटोमध्ये अहानच्या तीक्ष्ण नजरा आणि क्लासिक क्लॅपबोर्ड दिसतो, जो मोठ्या अॅक्शन सिक्वेन्सपूर्वी त्यांच्या रोमँटिक हिरो इमेजची झलक देतो।
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
आशा भोसले यांच्या निधनाबद्दल देश शोक व्यक्त करत आहे, पंतप्रधान मोदी आणि इतर नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली
पंतप्रधान मोदींनी आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली: प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. हेही वाचा: दिग्गज गायिका आशा भोसले यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास. जाणून घ्या त्यांच्या अंत्यविधीची वेळ
आशा भोसले यांचे निधन, त्यांच्याशी संबंधित २५ खास गोष्टी जाणून घ्या
आशा भोसले यांचे निधन: प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे रविवारी मुंबईतील ब्रीचकंडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर उद्या दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्याबद्दल २५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या:
अलविदा आशाताई: आशा भोसले या गायिका असण्यासोबतच खवय्याही होत्या आणि त्यांनी १० देशांमध्ये रेस्टॉरंट्स उघडली होती
१२ एप्रिल रोजी भारतीय संगीत क्षेत्राला एक अत्यंत दुःखद बातमी मिळाली. दिग्गज गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर जगभरातील त्यांच्या लाखो चाहत्यांमध्येही धक्का बसला आहे.
आशा भोसले यांनी १२ हजार गाण्यांना आपला आवाज दिला, वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी लग्न केले
प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. आशा भोसले यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. ८ सप्टेंबर १९३३ रोजी महाराष्ट्रातील सांगली गावात जन्मलेल्या आशा भोसले यांचे वडील, पंडित दीनानाथ मंगेशकर, हे मराठी रंगभूमीशी संबंधित होते.
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. जवळपास सात दशके चित्रपटसृष्टीत आपल्या मधुर आवाजाने जादू करणाऱ्या या गायिकेला प्रकृती अस्वास्थ्यामुळे शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.