शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जुलै 2022 (16:55 IST)

श्रावण महिन्यात असा उपवास करून दाखवा

सोमवार मोबाईल बंद
मंगळवार फेसबुक बंद
बुधवार लाईट बंद
गुरुवार इंटरनेट बंद
शुक्रवार कार/मोटारसायकल बंद
शनिवार व्हाट्सऍप बंद
रविवार टी. व्ही. बंद
असे उपवास कराल तर साक्षात देव पृथ्वीवर येऊन म्हणेल "बस कर वेड्या रडवशील काय"