रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

डोळा का सुजलाय..?

पहिला मित्र : काय रे... डोळा का सुजलाय..?
दुसरा मित्र : अरे  हिचा Birth Day होता काल...
पहिला मित्र : अभिनंदन वहिनींच.. पण डोळा का सुजला ते नाही कळलं....
दुसरा मित्र : तीच नाव कृती आहे..
पहिला मित्र : ते माहितीये रे... डोळा का सुजलाय ते तर सांग..
दुसरा मित्र : तिला काल केक आणला होता...
पहिला मित्र (रागाने) : पुढचं काय ते सांग..
दुसरा मित्र : केक वाल्याने Happy Birth Day Kruti च्या ऐवजी Happy Birth Day Kutri लिहिलं...