गुरूवार, 16 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
संबंधित माहिती
" तुला जे पटतंय ते कर , अन घे EXIT "
"पुरुष मूर्ख आहेत"....
East aur West.. पुणे., waale is the best...
नातं' म्हणजे काय???
देव आणी पतीदेव यांच्यात फरक...
आजोबा स्वर्गात
99 वर्षाचे आजोबा स्वर्गात पोहचले
स्वर्गलोकीचा थाटमाट बघून खूश झाले
एक से एक अप्सरा बघून हळहळले आणी म्हणाले:
रामदेव बाबाच्या नादी लागलो नसतो तर 30 वर्षे अगोदरच आलो असतो
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....
प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीर कपूरचा लूक अखेर समोर आला आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीरचा शक्तिशाली लूक सादर केला, जो जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. या लूकबद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला की, हा अनुभव त्याच्यासाठी अत्यंत नम्र करणारा होता आणि यामुळे त्याला प्रभू रामाचा साधेपणा आणि पवित्रता समजून घेण्याची एक गहन संधी मिळाली.
रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूड आणि दक्षिण भारतात नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाली आहे. रश्मिका मंदानाने 'ॲनिमल' आणि 'पुष्पा' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला
प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायिका अलका याग्निक गेल्या दोन वर्षांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. आपल्या मधुर आवाजाने लाखो लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेने नुकतीच आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या नसल्याने नवीन गायनाची कामे स्वीकारण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी त्याच्या आगामी 'मैं अॅक्टर नहीं हूँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. नवाझुद्दीन सिद्दिकीसोबत चित्रांगदा सतरूपा देखील या चित्रपटात आहे. टीझर पाहता, हा चित्रपट कमी आणि माहितीपट जास्त वाटतो.
अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी अलीकडेच सोशल मीडियावर त्यांच्या आगामी अनटाइटल्ड यश राज फिल्म प्रोजेक्टची पहिली झलक शेअर केली आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना अहान पांडे चा दमदार आणि इंटेन्स अंदाज पाहायला मिळतो। या फोटोमध्ये अहानच्या तीक्ष्ण नजरा आणि क्लासिक क्लॅपबोर्ड दिसतो, जो मोठ्या अॅक्शन सिक्वेन्सपूर्वी त्यांच्या रोमँटिक हिरो इमेजची झलक देतो।
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
उन्हाळ्यात भारतातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या; जेथील थंड दऱ्या तुम्हाला देतील एक विलक्षण अनुभव
India Tourism : उन्हाळा आला की अनेकांना थंड हवेच्या ठिकाणी भेट द्यायला आवडते. तसेच भारतातला अप्रतिम सौंदर्य लाभले आहे. अनेक सुंदर पर्यटनस्थळे पर्यटकांना आकर्षित करीत असतात. तसेच या उन्हाळ्यात तुम्ही कुटुंबासोबत नक्कीच शिमला, मनाली, नैनिताल आणि दार्जिलिंगला भेट देऊ शकता. योग्य नियोजनाने, तुमची सहल अविश्वसनीयपणे संस्मरणीय होईल. तसेच लोकांना अनेकदा वाटते की प्रवासासाठी लाखो रुपये लागतात, परंतु योग्य माहितीने तुम्ही कमी बजेटमध्येही आनंद घेऊ शकता. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही कमी बजेट मध्ये निसर्गाचा आणि पर्वतांचा सहज आनंद घेऊ शकता. येथे, आम्ही तुम्हाला अशा विशेष ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जी केवळ सुंदरच नाहीत तर भेट देण्यासाठी सोपी देखील आहे.
भूत बंगला'च्या प्रदर्शनापूर्वी, अक्षय कुमारने असरानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली
भूत बंगला'च्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे आणि त्याच्या ट्रेलरने बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडीच्या दुनियेची झलक दाखवली आहे. विनोद आणि भीतीचा उत्तम मिलाफ असलेला हा चित्रपट एक उत्कृष्ट कौटुंबिक मनोरंजन करणारा ठरेल, असे आश्वासन देतो.
रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी'च्या माध्यमातून घेतलेला मोठा निर्णय मराठी चित्रपटसृष्टीचे भविष्य बदलू शकतो
जिओ स्टुडिओ आणि मुंबई फिल्म कंपनीचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या मोठ्या आणि विशेष चित्रपटात रितेश देशमुखने केवळ अभिनयच केला नाही, तर त्याचे दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखनही केले आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आणि वारशावर आधारित आहे.
मिर्झापूर: द मूव्ही हा सीझन ४ नसून एक नवीन अध्याय आहे, ज्यामध्ये नवीन कथा आणि मोठे बदल आहेत
डिजिटल विश्वात धुमाकूळ घातल्यानंतर, मिर्झापूर मालिका आता 'मिर्झापूर: द मूव्ही' या नावाने चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाली आहे. काही चाहत्यांना वाटत असले की हा चित्रपट चौथ्या सीझनची कथा पुढे नेईल, तरी तसे नाही.
लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्मरणार्थ आशियातील सर्वात मोठे रुग्णालय उभारले जाणार
लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्मरणार्थ पुण्यात आशियातील सर्वात मोठे रुग्णालय उभारले जाणार आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी या प्रकल्पाची घोषणा केली आहे. हे रुग्णालय गरिबांच्या उपचारासाठी उभारले जाईल.