मोबाईलमध्ये तोंड खुपसत नको जाऊ
नवरा- काव तूले कितला सावा सांगू ... स्वयंपाक करताना मोबाईल मा तोंड खुपसत नको जाऊ मणीसन...वरणमा मीठ नही... हायद नही... मिरची नही...मसाला नही... नुसती पाणी सारखी फीक्कट शे.
बायको-(लाटण फेकीसन) तुम्हलेबी कीतला सावा सांगेल शे मोबाईल मा तोंड खुपसीसन जेवत जाउ नका..
आव, तुम्ही पाणीनाच ग्लासमा पोळी बुचकळीसन खाई राह्यनात ना..
फुटका कथाना...