बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

एका बाईला 10 मुलं...सगळ्यांची नावं एकच

एका बाईला 10 मुलं असतात.
शेजारीण: अहो, या पहिल्या मुलाचं नाव काय?
बाई: गण्या
 
शेजारीण: या दुसर्‍या मुलाचं नाव काय?
बाई: गण्या
 
शेजारीण: या तिसर्‍याचं
बाई: गण्या
 
शेजारीण: बाकीच्या मुलांची नाव काय आहेत?
बाई: सगळ्यांची नावं एकच आहे...
 
शेजारीण: अहो, मग तुम्ही त्यांना ओळखता कसं?
बाई: अहो, प्रत्येकाची आडनावं वेगवेगळी आहेत ना...