एक मुलगी खुप घाई घाईने कुठेतरी चाललेली असते
एकदा एक मुलगी खुप घाई घाईने कुठेतरी चाललेली असते.
एक माणूस तिला इतक्या घाईत बघून विचारतो- "ए पोरं तुझं नाव काय? आणि तू कुठे चालली आहेस इतक्या घाईने?"
त्या मुलीला इतकी घाई असते की ती या दोन्ही प्रश्नांची उत्तर एक शब्दात देते.
तो शब्द कोणता?
.
.
.
.
.
उत्तर: शीला...