सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (19:46 IST)

मराठी पुणेरी जोक - आतून दार लावले

joke
चावी विसरल्याने मी बायकोबरोबर बाहेर
मुलांची वाट पहात बराच वेळ उभा होतो. 
शेजारच्या घरातून मस्त चहाचा वास आला....
मी हिला म्हणालो...  "तुझे....गुढघे दुखत असतील नाही ?"
शेजारच्या घराला आतुन कडी लावल्याचा आवाज आला !!!
स्थळ : अर्थातच पुणे ..