मंगळवार, 21 जानेवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
गुरूवार, 28 जानेवारी 2021 (14:53 IST)
संबंधित माहिती
कोरोनानंतर २ दिवसात बाहेर पडलास...कारण...
Pune Joke: एव्हरी बडी इज खत्रूड
काळजी घ्या सतर्क रहा, नवी बनियान घाला
बायकोचे रोमांटिक मूड
ही फास्ट ट्रेन आहे, मुलुंडला थांबत नाही
नवीन सून
तुझ्या आईबरोबर जशी राहयचीस तशीच माझ्या आई बरोबर रहा.
दुसर्या दिवशी सकाळी: आई माझ्यासाठी 1 कप चहा ठेवा व नाश्त्याल पोहे बनवा. तयार झाला की ऊठवा.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
शाहिद कपूरच्या 'देवा'चा ट्रेलर रिलीज
शाहिद कपूरचा नवीन ॲक्शन थ्रिलर चित्रपट देवाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये त्याचा डॅशिंग पोलीस ऑफिसर लूक दिसत आहे.
अभिषेक बच्चनच्या 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडिओवर झाला
प्राइम व्हिडिओने राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते शूजित सरकार यांच्या 'आय वॉन्ट टू टॉक' या नवीनतम चित्रपटाच्या एक्सक्लुझिव्ह ग्लोबल स्ट्रीमिंग प्रीमियरची घोषणा केली आहे. रायझिंग सन फिल्म्सच्या बॅनरखाली रॉनी लाहिरी आणि शील कुमार निर्मित, या संवेदनशील नाट्यमय चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे
लवयापाचे रोमँटिक गाणे 'रेहना कोल' रिलीज
बॉलिवूड स्टार किड्स जुनैद खान आणि खुशी कपूर यांचा आगामी चित्रपट लवयापा चर्चेत आहे. या दोघांचे हे रंगभूमीवर पदार्पण आहे, ज्यामध्ये ते एक आधुनिक रोमान्स ड्रामा घेऊन येत आहेत.
एकेकाळी घरोघरी भटकावे लागले होते, आज आहे सर्वात प्रसिद्ध गीतकार
Famous lyricist Javed Akhtar Birthday News: प्रेमाला रोमँटिक शैलीत सादर करणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर 17 जानेवारी 2025 रोजी त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करत आहे. हे ज्येष्ठ लेखक-गीतकार आधीच लेखक बनू इच्छितात. प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर साहेब आज त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करत आहे. जावेद अख्तर यांनी त्यांच्या मेहनतीने हिंदी चित्रपट आणि साहित्य जगात खूप प्रसिद्धी मिळवली आहे.
भूल भुलैया 2 नंतर तब्बू या हॉरर चित्रपटातून प्रेक्षकांना घाबरवणार
बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने सर्व प्रकारच्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याने कॉमेडीपासून ते ॲक्शन चित्रपटांपर्यंत भरपूर मनोरंजन केले आहे, परंतु जेव्हा हॉरर-कॉमेडी चित्रपटांचा विचार केला जातो, तेव्हा तब्बूकडे असे अनेक चित्रपट आहेत ज्यात तिने प्रेक्षकांना घाबरवले आहे. भूल भुलैया २ नंतर तब्बू लवकरच आणखी एका हॉरर चित्रपटात दिसणार आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
प्राचीन उदयगिरी आणि खंडगिरी लेण्या भुवनेश्वर
India Tourism : भारतातील ओडिशातील भुवनेश्वर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर टेकड्यांवर उदयगिरी आणि खंडगिरीच्या लेण्या आहे. तसेच या लेण्या भारतातील प्राचीन आणि ऐतिहासिक लेण्यांपैकी एक असून ज्यांचा उल्लेख हाथीगुम्फा शिलालेखात कुमारी पर्वत म्हणून केला आहे. तसेच या लेण्या जैन समुदायाने बांधलेल्या सर्वात जुन्या लेण्यांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. तसेच उदयगिरी आणि खंडगिरी या दोन्ही वेगवेगळ्या गुहा आहे. उदयगिरीमध्ये एकूण 18 गुहा आहे तर खंडगिरीमध्ये एकूण 15 गुहा आहे. तसेच येथील गुहा म्हणजे उदयगिरीच्या आत असलेली राणीगुंफा, जी एक दुमजली मठ आहे. तसेच या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व खूप आहे जे पर्यटक आणि इतिहास प्रेमी दोघांनाही आकर्षित करते.
आरोपीला माहित नव्हते की त्याने सैफ अली खानवर हल्ला केला, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा
सैफ अली खानवर चाकू हल्ला प्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला रविवारी सकाळी अटक केली. या आरोपीच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तो बांगलादेशी असून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
Mahakaleshwar श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग
उज्जैनीचे श्री महाकालेश्वर हे भारतातील बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महाकालेश्वर मंदिराच्या वैभवाचे वर्णन विविध पुराणांमध्ये आढळतं. मध्यप्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग असून स्वयंभू आहे. तांत्रिक-मंत्रकांसाठी हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. श्री महाकाल मंदिराचं वर्णन महाभारतातील वेदव्यासपासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केली आहे.
शाहिद कपूरच्या 'देवा'चा ट्रेलर रिलीज
शाहिद कपूरचा नवीन ॲक्शन थ्रिलर चित्रपट देवाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये त्याचा डॅशिंग पोलीस ऑफिसर लूक दिसत आहे.
सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपीला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा मूळचा बांगलादेशचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.पाच-सहा महिन्यांपूर्वीच तो मुंबईत आला होता. जो हाऊस किपिंग कंपनीत काम करतो.