बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जानेवारी 2020 (11:33 IST)

पुणेरी मुली जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या नंतर...

पुण्यात एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधून गप्पा मारत होत्या.
जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या.
काही वेळाने दोघींनी स्कार्फ काढला
आणि अचानक ओरडल्या, “अय्या तू कोण???”