ट्रिप मॅनेजर पुण्याचा होता
अंदमानला सहलीला जाताना पर्यटकांच्या दोन रांगा लागल्या होत्या.
एक ट्रीप होती सिनियर सिटीझन्साठी तर दुसरी ट्रीप होती हनिमून कपल्ससाठी...
ट्रिप मॅनेजर पुण्याचा होता.
तो बोललाचं शेवटी...
हाताची मेंदी या बाजूने या....
आणि
केसांची मेंदी त्या बाजूने जा...!