शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 7 जानेवारी 2023 (20:43 IST)

जोक उशिरा कळाला

joke
गोट्या  - अरे मन्या, तुझी बायको
शनिवारी इतकी का बर हसत होती रे...?
मन्या  - अरे काही विशेष नाही रे,
बुधवारी ऐकलेला जोक्स तिला,
त्यावेळी समजला म्हणून...!
Edited By - Priya Dixit