गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (16:01 IST)

मराठी जोक- उड्या ज्याने त्याने मारायचा

joke
पुण्यातील लक्ष्मीरोडवरील वस्तू भांडार
ग्राहक – दोरीच्या उड्या आहेत का हो?
दुकानदार – इथे फक्त दोरी मिळेल.
उड्या ज्याने त्याने आपापल्या मारायच्या आहेत.