शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : सोमवार, 16 ऑक्टोबर 2017 (12:45 IST)

देवघर

आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही रहातो हि भावना असावी.
देवाने आपल्याला काहीतरी
दिलं पाहिजे म्हणून
मंदिरात जाऊ नये,
तर देवाने आपल्याला
खूप काही दिलंय
म्हणून मंदिरात जावे
शुभसकाळ