शनिवार, 16 मे 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
संबंधित माहिती
तुम्ही हे केलंय का..??
अचानक का सोडले बॉलिवूड? तनुश्रीचा खुलासा
आपण भगवंताचे नाम "ज प तो"
नागराज मंजुळे यांचा सूंदर लेख : अचानक तोल गेला
अभिनेता निर्मल सोनी नवे हाथीभाई
मागणी मान्य....
पत्नी : मलाही दर महिन्याला घर कामाचा पगार पाहिजे
पती : मागणी मान्य, पण एका अटीवर
पत्नी: कोणती
पती: 50%पगार दिला जाईल पण कामात व जबाबदारी मध्ये चुका झाल्यास कामगार बदलण्यात येईल
पत्नी: बेशुद्ध...
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला
टेलिव्हिजन विश्वात 'शक्तिमान' आणि 'भीष्म पितामह' यांसारख्या अजरामर भूमिका साकारणारे मुकेश खन्ना आजही प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान टिकवून आहेत. वयाच्या ६७ व्या वर्षीही त्यांचे जीवन आणि विचार कोणालाही खोलवर प्रभावित आणि प्रेरित करू शकतात.
पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला
आपल्या अनोख्या टीझर आणि चार्टबस्टर गाण्यांमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केल्यानंतर, 'पती पत्नी और वो दो' चे निर्माते टी-सीरीज आणि बीआर स्टुडिओ यांनी आता या बहुप्रतिक्षित विनोदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा ट्रेलर प्रजापती पांडेच्या अत्यंत गुंतागुंतीच्या जगाची आणखी एक झलक दाखवतो.
एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार
रणबीर कपूरसोबत 'ये जवानी है दीवानी' या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री अल्विन शर्मा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. लग्नाच्या पाच वर्षांनंतर अल्विनने तिचा पती तुशान भिंडीपासून विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. या जोडप्याने आपल्या मुलांचे संगोपन एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे
सूर्याचे आजोळ अकोल्याचे आहे, मामा अमरावतीला राहतात मावशी नागपूरला राहते सासर चंद्रपूरची आहे वर्धा येथे आत्या राहते .... म्हणून दरवर्षी सूर्यदेव उन्हाळ्याची सुट्टी घालवायला विदर्भात येत असतो.
सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती
सलमान खान हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहे, ज्याचे चित्रपट नेहमीच चित्रपटगृहांमध्ये शिट्ट्या, टाळ्या आणि प्रचंड चाहता वर्ग मिळवतात. पुन्हा एकदा, सुपरस्टार सलमान खानने रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटातील आपल्या दमदार कॅमिओने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे, जिथे तो जीवा महालाची भूमिका साकारत आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली
स्वप्नांच शहर म्हणजे मुंबईत फसवणुकीच्या घटना वारंवार समोर येतात. आता, ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी या फसवणुकीला बळी पडल्या आहेत. मालमत्ता गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांची अंदाजे १७.५ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
Shani Dev Jayanti महाराष्ट्रातील जागृत आणि प्रसिद्ध न्यायदेवता शनी मंदिरे
Maharashtra Tourism : महाराष्ट्रात शनी देवांची अनेक जागृत आणि प्रसिद्ध मंदिरे आहे. महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीत शनी देवतेला 'न्यायदेवता' मानले जाते. महाराष्ट्रात शनिदेवाचे अनेक जागृत आणि प्रसिद्ध मंदिरे असून यापैकी काही अत्यंत प्रसिद्ध आणि भक्तांनी भरलेली मंदिरांची यादी आज आपण पाहणार आहोत. जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात.
रजनीकांतच्या 'जेलर २' च्या सेटवर भीषण अपघात; विजेचा धक्का लागून क्रू मेंबरचा मृत्यू
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'जेलर २' या चित्रपटाच्या सेटवरून एक दुःखद बातमी समोर आली आहे. चेन्नईच्या ईस्ट कोस्ट रोडवरील (ECR) आदित्यराम फिल्म सिटीमध्ये चित्रीकरणादरम्यान एका तरुण क्रू मेंबरचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि रजनीकांतच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
कान्स चित्रपट महोत्सवात ट्रोल झाल्यानंतर सोनू सूद आलिया भट्टच्या समर्थनार्थ पुढे आले
७९ व्या कान्स चित्रपट महोत्सवात आलिया भट्टने तिच्या विविध लूक्समुळे लक्षणीय लक्ष वेधून घेतले. तिच्या बहुतेक लूक्सचे कौतुक झाले. मात्र, आलिया भट्टच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे नेटकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत.
मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांनी एका संयुक्त निवेदनातून विभक्त होण्याची घोषणा करत, लग्नाच्या चार वर्षांनंतर आपला संसार संपवला
छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपली छाप सोडणारी अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती, उद्योगपती सूरज नंबियार, हे गेल्या काही काळापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होते. सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते. आता, मौनी रॉयने त्यांच्या घटस्फोटाला दुजोरा दिला आहे.