शुक्रवार, 1 मे 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
मंगळवार, 8 जानेवारी 2019 (12:01 IST)
संबंधित माहिती
'डान्स'मधून कॅटरिना बाहेर
सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे
म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!
एकाच चित्रपटातून रोहित शेट्टीने केली 4 चित्रपटांची घोषणा
म्हणजे खरे सुख.....
गण्या अजूनही सुटला नाही .....
पोलिस स्टेशनात गण्या :- ओ साहेब हे फोटो कुणाचे......
पोलिस :- गुंड आहेत ते, त्यांना पकडायचय............
गण्या :- काय साहेब, मग फोटो काढतानीच पकडायचं ना. काय राव तुम्हीबी....
गण्या अजूनही सुटला नाही .....
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असे काही चित्रपट आहे, जे केवळ बॉक्स ऑफिसचे आकडेच बदलत नाहीत, तर लोकांचे दृष्टिकोनही बदलतात. राजकुमार हिरानीचा २००९ सालचा '3 इडियट्स' हा चित्रपट त्यापैकीच एक होता. या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल गेल्या अनेक वर्षांपासून जोरदार चर्चा सुरू होती, पण आता 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानने स्वतः या चर्चांना पूर्णविराम दिला आहे आणि '3 इडियट्स 2' चे काम आधीच सुरू झाल्याची पुष्टी केली आहे.
एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले
टीव्हीची क्वीन, निर्माती एकता कपूरने तिच्या गाजलेल्या अलौकिक मालिका 'नागिन ७' बाबत एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे. तिने पुष्टी केली आहे की, मालिकेचा सध्याचा सीझन लवकरच संपणार असून, पुढील वर्षी ती पुन्हा सुरू करण्याची योजना आखली जात आहे.
काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार
झी स्टुडिओजने एमआयजी प्रोडक्शन्स अँड स्टुडिओजच्या सहकार्याने सादर केलेल्या आणि काजल अग्रवाल व श्रेयस तळपदे यांची प्रमुख भूमिका असलेल्या "द इंडिया स्टोरी" या प्रभावी सामाजिक-राष्ट्रीय चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट २४ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली
करण जोहरने नुकतेच 'कॉफी विथ करण'च्या नवीन सीझनची घोषणा केली आहे. त्याने पुष्टी केली आहे की नववा सीझन या दिवाळीत प्रदर्शित होईल. दरम्यान, करणने त्याच्या २००६ सालच्या हिट चित्रपट 'कभी अलविदा ना कहना'बद्दलही भाष्य केले आणि काही महत्त्वाची माहिती उघड केली.
३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला
३३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला संजय दत्तचा आयकॉनिक चित्रपट 'खलनायक' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. पण आता, ३३ वर्षांनंतर, तो खलनायक परत आला आहे. १९९३ च्या सुपरहिट चित्रपट 'खलनायक'च्या सिक्वेलची घोषणा आज करण्यात आली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूकही प्रदर्शित केला आहे
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
‘बिग बॉस मराठी सीझन 6’चा ग्रँड फिनाले ठरला; 2026 मधील सर्वाधिक रेटिंग मिळवणारा इव्हेंट!
Endemol Shine India आणि Banijay Entertainment यांच्या निर्मितीत तयार झालेला ‘बिग बॉस मराठी सीझन 6’ हा यंदाच्या वर्षातील सर्वात चर्चेत आणि रोचक रिअॅलिटी शोपैकी एक ठरला. अनेक आठवड्यांच्या ड्रामा आणि स्पर्धेनंतर तन्वी कोलटे हिने विजेतेपद पटकावत ट्रॉफी आपल्या नावावर केली आणि कडव्या स्पर्धेसह शोचा शेवट झाला. ग्रँड फिनाले हा एक भव्य सोहळा ठरला, ज्यामध्ये हाय-एनर्जी परफॉर्मन्स, भावनिक क्षण आणि विजेत्याच्या घोषणेचा जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला।
Raja Shivaji Review राजा शिवाजी चित्रपट परीक्षण: हा चित्रपट छत्रपती महाराजांना न्याय देतो का?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वावर चित्रपट बनवणे ही कोणत्याही चित्रपट निर्मात्यासाठी एक प्रचंड मोठी जबाबदारी असते. ही केवळ एक ऐतिहासिक कथा नाही, तर 'स्वराज्य' ही संकल्पना मनात रुजवून, त्या स्वप्नाची पूर्तता करणाऱ्या एका नायकाची गाथा आहे. राजा शिवाजी हा चित्रपट याच भावनेने साकारण्यात आला आहे; तरीही संपूर्ण चित्रपट पाहताना वारंवार अशी जाणीव होते की, या चित्रपटाची महत्त्वाकांक्षा जरी विशाल असली, तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र तितकीच प्रभावी ठरली नाही.
सेलेब्रिटी बारसं: अभिनेत्री सई कल्याणकरच्या लेकीचा नामकरण सोहळा; सोशल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ
मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई कल्याणकर हिने काही दिवसांपूर्वी गरोदर असल्याची बातमी शेयर केली होती त्यानंतर ती एका गोंडस मुलीची आई झाली आता अभिनेत्री सई कल्याणकर हिच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण तिच्या घरी नुकतच तिच्या गोंडस मुलीचे बारसे झाले आहे व सईने सोशल मीडियावर तिच्या मुलीच्या नामकरण सोहळ्याचे काही खास क्षण शेअर केले आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
मातृभूमीपासून ते पेड्डीपर्यंत, २०२६ मधील सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांची एक आकर्षक यादी
२०२६ हे वर्ष मध्यावर पोहोचत असताना, या वर्षाने आधीच अनेक मोठे हिट चित्रपट दिले आहेत. तथापि, अनेक मोठे आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शनासाठी अजूनही रांगेत आहेत, ज्यामुळे वर्षाचा उत्तरार्ध आणखी भव्य आणि रोमांचक बनणार आहे.
तुम्ही देखील शांततेच्या शोधात आहात का? तर भारतातील या प्रसिद्ध बौद्ध पर्यटन स्थळांना भेट द्या, मनाला शांती मिळेल
India Tourism : चीनमध्ये सापडलेल्या पॅगोडांपासून ते जगभरातील अनेक स्तूपांपर्यंत, सर्व बौद्ध पर्यटन स्थळे अत्यंत शांततेसाठी ओळखली जातात. अग्नी, वारं, पाणी, ज्ञान आणि पृथ्वी या घटकांसह डिझाइन केलेले, बौद्ध पर्यटन स्थळे वर्षभर अनेक पर्यटकांना आकर्षित करतात. या ठिकाणी बुद्ध मूर्ती हे मुख्य आकर्षण आहे.