गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2019 (10:38 IST)

लस्सी आहे. चालेल का...??

जोशी काका:- बाळा मला 
खुप तहान लागली आहे, 
तर तु मला पाणी
पाजतोस...??
 
मुलगा :- पाणी तर
नाही आहे पण लस्सी 
आहे.
चालेल का...??
 
जोशी काका
(खुश होऊन) :- हो हो 
चालेल की...
 
मुलगा लस्सी घेऊन येतो
आणि जोशी काका
पाच तांबे लस्सी पिल्या नंतर 
मुलाला विचारतो.
 
बाळा तुमच्या घरात कोणी
लस्सी पित
नाही का...??
 
मुलगा :- पितो तर.. पण 
आज लस्सी मध्ये उंदीर 
पडून मेला होता.
 
जोशी काका: संतापून
हाता मधला तांब्या जोरात
जमीनी वर फेकून मारतो
 
मुलगा (रडत रडत) :-
मम्मी ह्या काकांनी आपला
तांब्या फोडला,
आता आपण संड़ासला
काय घेऊन जायचे....?? ऐकून तर जोशी काका,,,कोमात