Last Modified शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (20:04 IST)
मुंबई पोलीसांनी बोर्ड लावला,
NO PARKING ZONE
PENALTY
Rs.250/-
कोणीही आदेश मानायला तयार नव्हतं. लोकं बोर्डच्या खाली बिनधास्त गाड्या उभ्या करून जात.
काही दिवसांनंतर तेथून एक मालवणचा माणूस गेला.
त्याने तिथली परिस्थिती जाणून घेतली आणि... त्याने बोर्ड मध्ये दोन शब्द परिवर्तन केले.
बोर्ड मधून No आणि Penalty शब्द खोडले. आता बोर्ड झाला,
PARKING ZONE
Rs 250/-
आता लोकांनी गाड्या उभ्या करणे थांबवले.
मुंबई पोलीस त्या मालवणकर
माणसाला शोधत आहेत.
नेहमी पुणेकरांनीच हूशारीनं वागयचं का कायं?