शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (12:35 IST)

स्रियांना बघण्याची वेळ ९.३० ते ११.३०

लेडी डॉक्टर : काय हो 
तुम्ही रोज सकाळी माझ्या क्लिनिक समोर उभे राहून 
स्रियांना का बघत असता ?
 
पुणेरी काका : अहो 
तुम्हीच तिथे लिहिले आहे 
 
स्रियांना बघण्याची वेळ ९.३० ते ११.३०..
 धन्य ते पुणेकर...