बुधवार, 14 जानेवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
बाल मैफल
»
बालगित
Written By
वेबदुनिया|
ॐ
सौ. रश्मी गुजराथी
ND
अक्षरा शेजारी उभा काना
शोभते उभी काठी
त्यावर काढता अर्ध गोल
वळण शोभे वेलांटी
दोन मात्रा उभ्या
भासतो का तुरा
पायाशी घेतो लोळण
उकार हा खुळा
ऊवर चंद्रकोर
त्यात टिंब, अनुस्वार
दिसतो शोभून ॐ
छान ज्याचा आकार
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?
तिच्याशी एकांतात, राग न करता, शांतपणे बोलणे सुरू करा. असे सांगा की मला हे समजलंय की तुझ्या मनात अजूनही त्याच्याबद्दल काही भावना आहेत. हे ऐकून मला खूप दुःख होतंय आणि मी अस्वस्थ आहे. तू खरंच काय वाटतंय ते मला स्पष्ट सांगशील का? आपण दोघे मिळून यावर काय करू शकतो?
दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा शरीरात पुरेसे पाणी नसते तेव्हा मूत्र तयार होण्याचे प्रमाण कमी होते. हे मूत्रपिंडातील खनिजे आणि क्षारांचे उत्सर्जन रोखते आणि हळूहळू जमा होते. हे साचलेले पदार्थ अखेरीस दगड तयार करतात. कमी पाणी पिल्याने मूत्र एकाग्र होते, ज्यामुळे दगड तयार होण्याचा धोका आणखी वाढतो. जास्त घाम येणे, कमी द्रवपदार्थांचे सेवन, मीठ आणि प्रथिनेयुक्त आहार, जास्त काळ लघवी रोखून ठेवणे आणि हिवाळ्यात कमी पाणी पिणे हे सर्व घटक किडनी स्टोनचा धोका वाढवतात.
वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा
वॅक्सिंग शरीराच्या अवांछित केसांपासून मुक्त करण्याचा एक सर्वात प्रचलित आणि चांगला मार्ग मानला जातो. वॅक्सिंग दरम्यान केस मुळापासून खेचले जातात, म्हणूनच एक वेदनादायक अनुभव देखील असतो.
मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे
हिंदू धर्मात मासिक पाळीच्या काळात स्त्रियांचा स्पर्श किंवा सहभाग काही धार्मिक विधींमध्ये अशौच मानला जातो. यामुळे मंदिरात जाणे, देवाची पूजा करणे, सूर्याला अर्घ्य देणे, खिचडी बनवणे/छूणे किंवा दानाचा प्रत्यक्ष स्पर्श यांसारख्या गोष्टी टाळल्या जातात. पाळीच्या ३-४ दिवसांत विश्रांती घेणे, शारीरिक श्रम टाळणे आणि आराम करणे शिफारस केले जाते (हे आयुर्वेदानुसारही योग्य आहे, कारण पाळीच्या काळात शरीराला विश्रांतीची गरज असते).
२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?
काय बदलेल: तुमच्या आयुष्यात नातेसंबंध, काम आणि पैशाशी संबंधित सर्व बाबी बदलणार आहेत. आता असा काळ येईल जेव्हा तुम्हाला स्वतःसाठी नवीन मार्ग काढावे लागतील. तुमचे संपूर्ण विचार, कृती आणि वर्तन बदलेल. पुनरुज्जीवनाचे क्षेत्र: तुमच्या दहाव्या घरात (कर्मभाव) अशांतता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा आदर केला जाईल, परंतु सहकाऱ्यांसोबत अहंकाराचा संघर्ष टाळा. तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प हाती येऊ शकतो. सल्ला: पैसे वाचवण्यासोबतच, तुम्हाला प्रत्येकाच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
झुरळांना पळवण्याचे प्रभावी घरगुती उपाय
बेकिंग सोडा आणि साखर- बेकिंग सोडा आणि साखर समान प्रमाणात मिसळा. मिश्रण झुरळ येणाऱ्या कोपऱ्यात, सिंकखाली, कपाटात, गॅसच्या मागे ठेवा. साखर आकर्षित करते आणि बेकिंग सोडा त्यांच्या पोटात गॅस तयार करून मारते. हे उपाय ४-५ दिवसांत खूप फरक दिसतो!
Tadka Maggi हिवाळ्यात मॅगीचा नवीन स्वाद: हिवाळी स्पेशल देसी तडका मॅगी नक्की ट्राय करा
पाणी उकळा एका भांड्यात १½ ते २ कप पाणी ठेवून उकळू द्या. तडका तयार करा (हे सर्वात महत्त्वाचं आहे!) कढईत १½-२ चमचे तेल/बटर गरम करा जीरा टाका, फुटू द्या लसूण + आले घाला, सोनेरी होईपर्यंत परतून घ्या कांदा घाला, गुलाबी होईपर्यंत परतवा (२-३ मिनिटे) हिरवी मिरची + टोमॅटो घाला, मऊ होईपर्यंत शिजवा (टोमॅटो पूर्ण विरघळावे) मसाले टाका आता हळद + लाल तिखट + गरम मसाला/चाट मसाला + थोडं मीठ घाला चांगलं परतून घ्या (१ मिनिट) मॅगी शिजवा
वारंवार सर्दी आणि खोकला होतोय? कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या
हंगामी सर्दी आणि खोकला बहुतेकदा तापमानातील चढउतार, आर्द्रतेतील बदल किंवा वाढत्या प्रदूषण पातळीमुळे होतो. या परिस्थितीत विषाणू सहजपणे पसरतात आणि शरीराला परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो. थंड हवा, ओले कपडे किंवा वातानुकूलित वातावरणाच्या अचानक संपर्कामुळे नाकाला त्रास होऊ शकतो, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. जे लोक वारंवार प्रवास करतात, जास्त वेळ काम करतात किंवा अनियमित झोपेचे नमुने घेतात त्यांना सर्दी होण्याची शक्यता जास्त असते.
सण आला हा संक्रांतीचा कविता
आदित्याच्या मकरात 'प्रवेशाचा आनंदे तिळगुळ देण्याघण्याचा प्रेमाने गोड गोड बोलण्याचा हळदीच्या निखळ सौंदर्याचा सौभाग्याच्या मंगळ कुंकवाचा
मकर संक्रांति रेसिपी तिळाची चविष्ट चिकी बनवा ,सोपी रेसिपी जाणून घ्या
हिवाळ्याच्या हंगामात, मकर संक्रांतीचा सण येतो. मकर संक्रांतिला भोगीची भाजी, बाजरीची भाकर, खिचडी आणि गूळ पोळीचा बेत हमखास असतो. या व्यतिरिक्त तिळगुळाचे लाडू देखील बनवतात. चिक्की आपण अनेक प्रकारे बनवू शकतो, पण यावेळी मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळाची चिक्की बनवा. जाणून घ्या साहित्य आणि कृती 1/2 कप तीळ 250 ग्रॅम - साजूक तूप 1 कप - गूळ 1/4 कप- काजू (चिरलेला) 1/2 टीस्पून- वेलची पावडर