Hacks: घरातील आरसे साफ करण्यासाठी, हे सोपे हॅक अवलंबवा

Last Modified बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (17:27 IST)
दिवाळीची साफसफाई सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत लोक घराच्या प्रत्येक काना कोपऱ्याची साफसफाई करत आहेत. मग ते कपाट साफ करायचे असो की फरशीवरील डाग साफ करायचा असो. प्रत्येकजण घर स्वच्छ करण्यात व्यस्त आहे. दिवाळी काही दिवसांवर आली.
घराचा प्रत्येक लहान-मोठा भाग स्वच्छ करावा लागतो, तेव्हा घरातील आरसे साफ करायला कसे विसरायचे. अनेक वेळा घरातील आरसे जास्त काळ साफ न केल्यास त्यावर डाग दिसू लागतात. त्यामुळे त्यांची स्वच्छता करणे कठीण होऊन बसते. जर आपल्या घरातही असा आरसा असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी
काही टिप्स अवलंबवू
शकता. या टिप्सच्या
मदतीने आपले काम सोपे होईल, या साठी आपण घरातील वस्तूंचा वापर करून आरसा स्वच्छ करू शकता.

1 लिंबू -स्वच्छता करण्यास लिंबू शीर्षस्थानी येतो. अनेक वर्षांपासून ते डाग स्वच्छ
करण्यासाठी वापरले जात आहे. लिंबूमध्ये असलेल्या ऍसिडिक गुणधर्मांमुळे, काही मिनिटांत कोणतेही डाग स्वच्छ केले जाऊ शकतात. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये लिंबाचा रस भरून त्यात पाणी मिसळा आणि आरशावर स्प्रे करा नंतर एका टिश्यू पेपरने आरसा स्वच्छ पुसून घ्या.


2 टूथपेस्ट -आरसा स्वच्छ करण्यासाठी टूथ पेस्टचाही वापर केला जाऊ शकतो. हे सर्व प्रकारचे हट्टी डाग काढून टाकते, याच्या मदतीने आपण घरातील
टाइल्स देखील साफ करू शकता. यासाठी आरशावर थोडी टूथपेस्ट लावा आणि हाताने सगळीकडे पसरवा. त्यानंतर 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर हलक्या ओल्या कापडाने स्वच्छ करा. लक्षात असू द्या की या साठी आपल्याला पांढरी टूथपेस्ट वापरायची आहे जेलयुक्त नाही.

3 क्लोरीन द्रावण -क्लोरीनच्या मदतीने, आपण सहजपणे हट्टी डाग काढू शकता. क्लोरीनमधील क्लिनींग गुणधर्म काही मिनिटांत आरसा स्वच्छ करेल आणि चमकदार करेल. यासाठी एका कपमध्ये क्लोरीन पावडर आणि गरम पाणी चांगल्या प्रकारे मिसळा आणि नंतर हे द्रावण आरशावर कोरडे होईपर्यंत लावा. नंतर पाण्याच्या मदतीने स्वच्छ करा. या टिप्सचा अवलंब करून आपण आरशावरील हट्टी आणि चिकट डाग काढू शकता.




यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल ग्लो
निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आपण सर्वजण खूप मेहनत घेतो. यासाठी खर्च करुन ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण बेरोजगारांना मिळणार नोकऱ्या
सरकारी नोकरी 2021: रेल्वेमध्ये पुन्हा एकदा बंपर भरती करण्यात येत आहे. या थेट भरतीमुळे ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या टिप्स अवलंबवा
एखादी व्यक्ती इतकी प्रेमात पडते की त्याच्याशिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते ज्याची आपण ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती मिळेल
मासिक पाळीच्या काळात महिलांना ओटीपोटात दुखणे, पाय दुखणे, मूड बदलणे, सूज येणे, स्तन दुखणे ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या कोणत्या आजारांना धोका
जर तुम्हाला आजारांपासून दूर राहायचे असेल तर व्हिटॅमिन बी-12 शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. ...