शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
लव्ह स्टेशन
प्रेमगीत
Written By
Last Updated :
मंगळवार, 2 जुलै 2019 (16:33 IST)
संबंधित माहिती
राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता
मुंबई: मुसळधार पाऊस, वाहतुकीची स्थिती (बघा फोटो)
कर्जतजवळ मालगाडीचे 16 डबे घसरले, वाहतूक विस्कळीत
मुंबईत 6 तासांमध्ये 63 मिलीमीटर पाऊस, येत्या 24 तासांमध्ये आणखी मुसळधार पावसाची शक्यता
Mumbai Rain: जागोजागी पाणी साचलं (बघा फोटो)
एक नवा बहाणा मिळून जातो!
काळे ढग दाटून आले की,
सरींचा इशारा होऊन जातो.
सुसाट वाहणारा वारा मग,
मनाच्या खिडक्या उघडू जातो.
दूर कुठेतरी सर कोसळताना दिसते,
मधुर सुगंध मग या मातीचा सर्वत्र दरवळत तू राहतो.
लागतात जसे पावसाचे थेंब अंगाशी खेळायला,
पावसात भिजायला एक नवा बहाणा मिळून जातो!
- आसावरी उदय खोत
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी
मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा – माझा आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती” ॥ जय जिजाऊ ॥ ॥ जय शिवराय ॥ निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अन मनात शिवतेजाची आग आहे...
Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे
हिंदवी : हिंदुस्थान / स्वराज्य (हिंदवी स्वराज्य) शिवानी : शिवाजी महाराजांशी संबंधित, पार्वतीचे नाव सई : शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई (प्रेमळ) जिजा : राजमाता जिजाऊ जिजाऊ : आदरार्थी आणि अतिशय लोकप्रिय नाव तारा/ताराबाई : मराठा साम्राज्याच्या स्वामिनी, धाडसी
Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या
Ramadan 2026 रमजानचे मुख्य उद्देश: अल्लाहची इबादत वाढवणे कुराण शरीफची तिलावत करणे गरीब-गरजूंना मदत करणे (सदका, फित्रा) स्वतःला शुद्ध करणे आणि सहनशीलता वाढवणे २०२६ मध्ये रमजान कधी सुरू आणि संपेल? रमजानची सुरुवात आणि समाप्ती चंद्र दिसण्यावर (हिलाल/चंद्रमा दर्शन) अवलंबून असते. म्हणून नेहमी थोडी अनिश्चितता असते. अंदाजे सुरुवात — १७ फेब्रुवारी २०२६ च्या संध्याकाळी (मंगळवार संध्याकाळी) किंवा १८ फेब्रुवारी २०२६ (बुधवार). भारतात बहुतेक ठिकाणी पहिला रोजा १९ फेब्रुवारी २०२६ (गुरुवार) पासून सुरू होण्याची शक्यता जास्त आहे (चंद्र १८ फेब्रुवारी संध्याकाळी दिसला तर). अंदाजे समाप्ती — १८ मार्च २०२६ (बुधवार) संध्याकाळी किंवा १९ मार्च २०२६ (गुरुवार). ईद-उल-फित्र (ईद) १९ किंवा २० मार्च २०२६ ला साजरी होईल. भारतात बहुतेक मुस्लिम समुदाय १९ फेब्रुवारी २०२६ पासून पहिला रोजा ठेवतील, पण स्थानिक मशिदी/मौलवी यांच्या घोषणेनुसार अंतिम निर्णय होतो.
Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?
Mangal gochar 2026: २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:३३ वाजता, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असलेला मंगळ शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. या वैश्विक हालचालीचा तुमच्या राशीवर कसा परिणाम होईल हे पाहण्यासाठी सर्व १२ राशींच्या कुंडलींचा शोध घेऊया. मंगळाचे शनीच्या कुंभ राशीत संक्रमण हा एक मोठा ज्योतिषीय बदल मानला जातो, ज्याचा सर्व १२ राशींच्या जीवनावर, करिअरवर आणि आर्थिक बाबींवर महत्त्वपूर्ण परिणाम होतो.
किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल
मूत्रपिंड हे आपल्या शरीरातील एक अवयव आहे जे रक्त स्वच्छ करण्यासाठी २४ तास अथकपणे काम करते. ते शरीरातील विषारी पदार्थ, जास्त पाणी आणि निरुपयोगी खनिजे काढून टाकून आपल्याला आतून निरोगी ठेवण्यास मदत करतात.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
निरोगी हृदयासाठी हे 3 योगासन नियमित करा, फरक जाणून घ्या
निरोगी हृदयासाठी योगासन: आजच्या धावपळीच्या जीवनात, प्रत्येकाची प्राथमिकता निरोगी राहणे असली पाहिजे, विशेषतः जेव्हा हृदयाचा प्रश्न येतो. हृदय हा आपला सर्वात महत्वाचा अवयव आहे जो रात्रंदिवस न थांबता धडधडतो आणि शरीराच्या प्रत्येक भागाला ऑक्सिजन आणि पोषण पुरवतो.
अकबर-बिरबलची कहाणी : पिंजऱ्यातील सिंह
Kids story : एकेकाळी, पर्शियन सम्राटाने अकबराला एका मोठ्या पिंजऱ्यात एका बनावट सिंहाला पाठवले.सोबतच्या पत्रात लिहिले होते, "जर कोणी पिंजरा न उघडता किंवा न तोडता सिंहाला सोडू शकला, तर तर मी समजेन की तुमच्या राज्यात एक शहाणा माणूस आहे."
Kunafa अस्सल मिडल इस्टर्न चवीचा कुनाफा: आता आपल्या किचनमध्ये!
१. साखरेचा पाक तयार करणे एका पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून उकळायला ठेवा. पाक थोडा चिकट झाला की त्यात लिंबाचा रस आणि गुलाब पाणी टाका. गॅस बंद करा आणि पाक पूर्णपणे थंड होऊ द्या. २. कुनाफा मिश्रण तयार करणे कुनाफा शेवया हाताने बारीक मोडून घ्या. त्यात वितळलेले लोणी (किंवा तूप) आणि फूड कलर घालून चांगले एकजीव करा. लोणी सर्व शेवयांना नीट लागले पाहिजे.
वयाला हरवणारी जिद्द! ६५ व्या वर्षी रिक्षाचे स्टेअरिंग हाती घेऊन 'आजी' फिरवताहेत संसाराचे चक्र
कराड-उंडाळे या मार्गावर तुम्ही गेलात, तर तुम्हाला एक रिक्षा धावताना दिसेल, जिच्या चालक एक आजी आहेत. घरची परिस्थिती आणि वाढती महागाई यावर मात करण्यासाठी त्यांनी रिक्षा चालवण्याचा धाडसी निर्णय घेतला. सकाळी ९ वाजता घराबाहेर पडून त्या संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवाशांची ने-आण करतात.
Egg Biryani अगदी हॉटेलसारखी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत
साहित्य- अंडी: ४-५ (उकडलेली) बासमती तांदूळ: २ वाट्या (३० मिनिटे भिजवलेला) कांदा: ३ मोठे (उभ्या फोडी केलेला - त्यातील अर्धा तळून 'बरिस्ता' करण्यासाठी) टोमॅटो: २ मध्यम (बारीक चिरलेले) दही: अर्धी वाटी (फेटलेले)