Relationship Tips: नातं जास्त काळ टिकेल की नाही, हे या 5 गोष्टींवर अवलंबवून असते जाणून घ्या

friend relation
Last Modified शनिवार, 9 एप्रिल 2022 (23:21 IST)
नातं चालविण्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नाही. नातेसंबंधात भांडणे होणे सामान्य आहे. बुद्धिमान लोक त्यांच्यातील मतभेद विसरून एकत्र येतात.अनेक लोक आपल्या प्रेमसंबंधाबाबत प्रामाणिक असतात पण तरीही ते जोडीदाराचे मन समजू शकत नाहीत. प्रेमाचं हे नातं कसं घट्ट करावं हे त्यांना कळत नाही. दीर्घ आणि मजबूत नात्यासाठी या 5 गोष्टी आवश्यक आहेत.


1 तडजोड करा- जोडप्यांमध्ये भांडण होत असतात. याचा अर्थ असा नाही की वादाला किंवा भांडणाला घेऊन बसू नये. असं केल्याने नात्यात दुरावा येऊ शकतो. या प्रकरणात इतरांचा सल्ला घेण्याऐवजी जोडीदारासोबत बोलून प्रकरण मिटवा. तडजोड केल्याने आपल्या नात्यातील दुरावा दूर केला जाऊ शकतो.

2 विश्वास ठेवा-
बरेच नाते अविश्वासामुळे नात्याला तडा देतात. नात्याला घट्ट करण्यासाठी एकमेकांवर विश्वास असणे आवश्यक आहे. प्रत्येक जोडप्याला प्रत्येक परिस्थितीत एकमेकांच्या सोबत राहायला पाहिजे. एकमेकांवर विश्वास ठेवायला पाहिजे. असं केल्याने नातं घट्ट होत.या समस्यांवर तोडगा सामंजस्याने काढावा. असं केल्याने आपसातील वाद आणि मतभेद होणार नाही.

3 प्रामाणिक राहा- जोडीदाराशी सर्व गोष्टी सामायिक केल्याने नातं घट्ट होऊन पुढे वाढते. आपल्याला जोडीदाराची काही सवय आवडत नसल्यास त्याला मोकळेपणे सांगा. नात्याला प्रामाणिकपणे पुढे वाढवा. असं केल्याने नात्यात दृढता येईल.

4 आवड-निवड जाणून घ्या - नात्यात एकमेकांची आवड-निवड जाणून घेणे महत्वाचे आहे. आपल्या आवडी-निवडीनुसार जोडीदाराने वागल्याने काही खास असल्याचा अनुभव जाणवतो आणि आपल्या नात्यात दृढता येते.

5 एकमेकांना अधिक वेळ द्या- चांगल्या नात्यासाठी एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवा. जास्त दिवसांचे अंतर नात्यात दुरावा आणण्याचे काम करते. आपण
कामात कितीही व्यस्त असलात तरी आपल्या जोडीदारासाठी नक्कीच वेळ काढा. त्यांच्यासोबत संपूर्ण दिवस घालवा, यामुळे आपले नाते अधिक घट्ट होते.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Herbal Neem Soap:औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण कडुलिंब साबण ...

Herbal Neem Soap:औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण कडुलिंब साबण घरीच बनवा, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत
Herbal Neem Soap:बाजारात अनेक प्रकारचे साबण उपलब्ध आहेत. काही ब्रँड्स दावा करतात की ...

Career In Certificate Course In Library and Information ...

Career In Certificate Course In Library and Information Science After 12 : सर्टिफिकेट इन लाइब्रेरी एंड इनफॉरमेशन साइंस  मध्ये करिअर, पात्रता, अभ्यासक्रम जाणून घ्या
Career In Certificate Course In Library and Information Science After 12 :बारावीनंतर अनेक ...

नाव हे असलेच पाहिजे

नाव हे असलेच पाहिजे
काही वर्षे मागे पर्यंत घराघरात एक पद्धत अस्तित्वात होतीच. ती पद्धत म्हणजे दुकानातुन घरात ...

Basic Makeup Tips बेसिक मेकअप टिप्स, पार्लर जाण्याची गरजच ...

Basic Makeup Tips बेसिक मेकअप टिप्स, पार्लर जाण्याची गरजच भासणार नाही
मेकअप करणं कोणाला आवडत नाही. क्वचितच असं कोणी असेल ज्याला मेकअप करणं आवडत नसेल. मेकअप ...

Hypnotism Benefits संमोहन रोग दूर करण्यास फायदेशीर

Hypnotism Benefits संमोहन रोग दूर करण्यास फायदेशीर
संमोहन ही अशी पद्धत आहे, जी अनाकलनीय वाटते. वरवर पाहता, ही फक्त बंदिवासाची एक प्रक्रिया ...