सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (19:37 IST)

येताना भाजी आणा

बायको - कुठे निघाला?
नवरा- जीव द्यायला.  
बायको - जाताना पिशवी घेऊन जा.
नवरा(आश्चर्याने) - पिशवी कशाला.
बायको - जर तुमचा मरण्याचा विचार बदलला, तर 
येताना थोडी भाजी घेऊन या.