गुरूवार, 25 सप्टेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (18:45 IST)
संबंधित माहिती
मॅनेजमेंट एक्सपर्ट आणि त्याची बायको
बायकोचं सरप्राईज
दात कसे तुटले?
नवरा बायको जोक : कंपनीला बोलतो
दिपूचे गर्लफ़्रेंडला पत्र
नवरा बायकोच भांडण
एकदा नवरा बायको खुप भांडत असतात
नंतर बायको लुंगी आणून
नवऱ्याच्या अंगावर फेकते
बायको: बदला लुंगी
नवरा: (घाबरून) हे तु मराठीत बोललीस का हिंदीत ?
Edited By - Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
श्रेया घोषालने गायले Women World Cup गीत; महिला क्रिकेट विश्वचषकाचे अधिकृत गाणे 'ब्रिंग इट होम' रिलीज
महिला क्रिकेटची शक्ती, एकता आणि अदम्य उत्साह साजरा करत, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ साठी अधिकृत कार्यक्रम गाणे 'ब्रिंग इट होम' लाँच केले, कारण या अत्यंत अपेक्षित स्पर्धेपूर्वी उत्साह वाढत आहे. प्रशंसित भारतीय गायिका श्रेया घोषाल यांनी सादर केलेले हे गाणे लय, सुर आणि भावनांचे एक उत्साही मिश्रण आहे आणि जगभरातील चाहत्यांना एकत्र आणण्याचे उद्दिष्ट आहे. "तारिकिता तारिकिता तारिकिता धोम" आणि हृदयस्पर्शी "धक धक, वी ब्रिंग इट होम" सारख्या आकर्षक गीतांसह, हे गाणे जागतिक मंचावर पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक महिला क्रिकेटपटूच्या उत्कटतेला आणि स्वप्नांना टिपते.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सर्वोच्च न्यायालयाकडून झटका, याचिका फेटाळली
सर्वोच्च न्यायालयाने जॅकलिन फर्नांडिसची याचिका फेटाळली आहे. जॅकलिनने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सर्वोच्च न्यायालयातून कोणताही दिलासा मिळाला नाही. अलिकडेच जॅकलिन फर्नांडिसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे.
नवरात्रीच्या मुहूर्तावर यशराज फिल्म्सकडून ‘मर्दानी 3’ चा नवा पोस्टर प्रदर्शित
नवरात्रीच्या मुहूर्तावर यशराज फिल्म्सकडून ‘मर्दानी 3’ चा नवा पोस्टर प्रदर्शित; राणी मुखर्जी सज्ज चांगल्या आणि वाईटाच्या महासंग्रामाला!" यशराज फिल्म्सने नवरात्रीची सुरुवात खास करत मर्दानी 3 चा नवा पोस्टर लाँच केला आहे.
मला वाटलं ते स्वप्न आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यावर मोहनलाल यांनी दिली प्रतिक्रिया
मल्याळम अभिनेते मोहनलाल यांना 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. नामांकन मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या चाहत्यांचे, सहकाऱ्यांचे आणि मल्याळम चित्रपट उद्योगाचे आभार मानले. पंतप्रधान मोदींनी त्यांना फोन केला तेव्हा त्यांना कसे वाटले हे देखील त्यांनी सांगितले.
सोनू सूद या अभिनेत्याने "Say No To Gutkha" मोहीम सुरू केली
सोनू सूद पंजाबमधील एका शेतकऱ्याला भेटला जो रस्त्याच्या कडेला मिरच्या विकत होता. अभिनेत्याने लगेच त्याला गुटखा खाण्याची त्याची वाईट सवय सोडण्यास मदत केली.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
ब्रिज जंपिंग सीन दरम्यान अभिनेत्री घाबरली होती, सलमान खान याने शिकवले....
अभिनेत्री दिव्या दत्ता तिच्या पहिल्या चित्रपट 'इश्क में जीना इश्क में मरना' मध्ये, ब्रिज जंपिंग सीन दरम्यान ती घाबरली होती. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती अभिनेत्री दिव्या दत्ताने अलीकडेच तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांचे अनुभव शेअर केले. २५ सप्टेंबर १९७७ रोजी पंजाबमधील लुधियाना येथे जन्मलेली दिव्या आज ४८ वर्षांची झाली. तिचा असा विश्वास आहे की ती ज्या चित्रपटात दिसते त्याचा दर्जा आपोआप वाढतो. अभिनेत्री म्हणाली की अमिताभ बच्चन हे तिचे सर्वात मोठे प्रेरणास्थान होते.
Devi Temples in the abroad परदेशात स्थापित आदिशक्तीचे शक्तीपीठ
Abroad Tourism : नवरात्र पर्व सुरु आहे. भारतात देवी आईचे अनेक मंदिरे आहे, पण तुम्हाला माहित आहे का? परदेशात देखील देवीचे सुंदर असे मंदिरे आहे. तसेच माता सतीच्या ५१ शक्तीपीठांपैकी काही भारताबाहेर आहे.आपण आज परदेशातील आदिशक्तीचे शक्तीपीठ मंदिरांबद्दल जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्ही नवरात्राच्या शुभ प्रसंगी देवीचे दर्शन घेऊ शकाल आणि आध्यात्मिक अनुभव घेऊ शकाल.
बिग बॉसच्या घरात लेस्बियन जोडप्याने साखरपुडा केला
सलमान खानचा रिअॅलिटी शो "बिग बॉस १९" सध्या चर्चेत आहे. मोहनलाल यांनी होस्ट केलेला "बिग बॉस मल्याळम सीझन ७" देखील चर्चेत आहे. या शोमध्ये आदिला नसरीन आणि फातिमा नूरा या लेस्बियन जोडप्याने प्रवेश केला आहे. दोघांनीही बिग बॉसच्या घरात मजबूत स्पर्धक म्हणून प्रवेश केला आहे.
राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर अभिनेत्री राणी मुखर्जी भावुक; म्हणाली-"वडिलांचे स्वप्न..."
अभिनेत्री राणी मुखर्जीला "मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे" साठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये एक आई नॉर्वेजियन सरकारकडून तिच्या मुलांना परत मिळवण्यासाठी संघर्ष करते.
'परसों आ रही है स्त्री..ला रही है थामाका', निर्मात्यांनी "थमाका" चे नवीन पोस्टर रिलीज केले
चाहते बऱ्याच काळापासून चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यास उत्सुक आहेत, परंतु आता असे दिसते की निर्माते एक मोठी अपडेट देणार आहेत. मॅडॉक फिल्म्सने हॉरर-कॉमेडी-प्रेमकथा चित्रपट "थमाका" चे एक नवीन पोस्टर रिलीज केले आहे, ज्यामध्ये एक महिला आहे. ही तीच महिला आहे जी तुम्ही "स्त्री" आणि "स्त्री २" मध्ये पाहिली होती.