शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (22:03 IST)

मराठी जोक- बायकोचे सामान्य ज्ञान

jokes
कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतला
पेपरची पहीलीच हेडींग ......
स्वाईन फ्लू चे 8 बळी......
लगेच बायकोने मला हाक मारली .....
अहो ऐकलंत का........?
हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे.......?
त्याने म्हणे 8 बळी घेतले
नवऱ्याने डोक्याला हात लावला