मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (22:07 IST)

डोकंच नाही

जावई- सासरे बुवा तुमच्या मुलींमध्ये तर डोकंच नाही आहे. 
सासरे- जावई बापू लग्नाच्या वेळी तुम्ही फक्त तिच्या 
हातच मागितला होता,डोक्याची तर काहीच गोष्टच झाली नव्हती.