नर्सने इंजेक्शन टोचले, पण अजिबात दुखले नाही Download Updated: Fri, 12 Mar 2021 (15:33 IST) google-news घरी आल्यावर मी सहज म्हणालो, “नर्सने इंजेक्शन टोचले, पण अजिबात दुखले नाही.” आतून लगेच हिचा आवाज आला, “हो, कौतुक तिचे. आम्ही साधे काही बोललो तरी तुम्हाला टोचते.”