सोमवार, 20 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
मराठी साहित्य
मराठी कविता
Written By
Last Modified:
शुक्रवार, 2 जुलै 2021 (16:23 IST)
संबंधित माहिती
Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
आता जुलै महिन्यात तरी पाऊस बरसणार का ? हवामान विभाग म्हणते…
राज्यातील या ८ खेळाडूंची टोकियो ऑलिम्पिकसाठी झाली निवड
सिंधुदुर्गातील 486 जिल्हा परिषद शाळा बंद होणार?
गुजरात : रिसॉर्टमध्ये जुगार खेळत असताना भाजपच्या आमदाराला 25 जणांसह अटक
स्वप्नावर आली ओल
स्वप्नावर आली ओल
उन्हाची भूल
कोसळे रावां….
चिमटीत पिळावा जीव
तशी घे धाव
हवेतिल वणवा….
गावांचे चाहुलतंत्र
उन्हाळी मंत्र
भारतो जोगी…
कवटीत मालवी दीप
स्मृतींचे पाप
लावितो आगी..
हिरकणीस ठेचुन जाळ,
पेटवी माळ
पांगळा वैरी….
घाटात हरवली गाय
कापतो काय
कसाई लहरी….
जेथून मृगजळी धार
उन्मळे फार
दिठींची माया…
घारींनी धुतले पंख
भव्य नि:शंक
सूर्य सजवाया…..
शपथेवर सांगुन टाक
कोणती हाक
कोणत्या रानी,
झाडीत दडे देऊळ
येतसे गडे
जिथून मुल्तानी….
मुद्रेवर कोरुन डंक
खुपस तू शंख
हृदयदीप्तीने
गणगोत काढता माग
मला तू माग
तुझी जयरत्ने….
पक्ष्याविण रुसले झाड
नदीच्या पाड
पृथ्वीचे रंग…
मिथिलाच उचलते जनक
पेटता कनक
भूमिचे बंध….
ग्रेस
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
RR vs KKR : कोलकाता-राजस्थान सामना पावसामुळे रद्द
आयपीएल 2024 च्या लीग टप्प्यातील 70 वा आणि शेवटचा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार होता. मात्र, पावसामुळे एकही चेंडू न खेळता सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघांच्या खात्यात आता प्रत्येकी एक गुण आहे.
सात्विक-चिराग जोडी विजेती ठरली, लिऊ आणि चेन यांना पराभूत केले
सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय पुरुष दुहेरी जोडीने थायलंड ओपनमध्ये चमकदार कामगिरी करत चीनच्या लिऊ यी आणि चेन बो यांग यांचा पराभव करत थायलंड ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
SRH vs PBKS : हैदराबादने पंजाबचा चार गडी राखून पराभव केला
IPL 2024 च्या 69 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना पंजाब किंग्जशी झाला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत 5 गडी गमावून 214 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्सने 19.1 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले.
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर कोसळले
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या ताफ्याला घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा केला जात आहे. वृत्तानुसार, इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्याला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर अझरबैजानमध्ये क्रॅश झाले आहे
पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु
विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 2 जून पासून गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरु होणार आहे. सदर माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दिली आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
एमबीए इन इंफॉर्मेशन सिस्टम्स मध्ये करिअर करा
Career in MBA in Information Systems : एमबीए इन इंफॉर्मेशन सिस्टम्स हा 2 वर्ष कालावधीचा पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रम आहे.या अभ्यासक्रमात सामान्यत: विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशासन कौशल्यांसह माहिती तंत्रज्ञान कौशल्ये एकत्र करण्यास शिकवतात.
उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा
देशभरातील वाढती उष्मा आणि उष्णतेच्या लाटेबाबत सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे. वाढत्या उष्णतेचा आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो, काही लोकांमध्ये यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. विशेषत: वृद्ध लोक आणि लहान मुलांनी या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा
अनेक वेळा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता पण तुम्हाला आनंद किंवा शांती मिळत नाही. अनेकदा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करतो पण तो तुमच्यावर तितका प्रेम करत नाही.काही नाती असे असतात ज्यामध्ये एकतर्फी प्रेम असत
चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी
प्रवासात नेण्याकरिता किंवा घरीच थोडी थोडी भूक असेल तर तुम्ही चटपटीट मसाला मुरमुरे नक्कीच ट्राय करू शकतात. हे झटपट बनतात. तसेच जर तुम्ही वजन कमी करत असला तर नक्कीच खाऊ शकतात चटपटीत मसाला मुरमुरे, यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. तर चला लिहून घ्या चटपटीत मसाला मुरमुरे रेसिपी
काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील
काकडीच्या सालीचे हेअर मास्कचे फायदे: काकडी वापरण्यासाठी आपण त्यांची साल सोलून फेकून देतो. साले फेकून देण्याऐवजी, तुम्ही त्यांच्यापासून हेअर मास्क तयार करू शकता. काकडींप्रमाणेच काकडीची साल ही देखील पोषक तत्वांची खाण आहे.