होळीचा सण जवळच आला आहे .घरोघरी काही गोडधोड बनविले जाते. घरात गुझिया तर बनतेच. परंतु होळीला उत्तर भारतात आणि काही घरात मालपुआ बनवतात. चला तर साहित्य आणि कृती जाणून घ्या. साहित्य- एक कप मैदा,एक चमचा बारीक शोप,वेलची पूड, नारळाचा किस,अर्धा कप साखर, दूध,तेल किंवा तूप तळण्यासाठी. कृती- दुधात साखर...