रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

Vastu Tips : घरात ससा पाळा आणि समृद्धी मिळवा

एक्वेरियममध्ये पोहणार्‍या मासोळ्या घरात शांतीचे वातावरण निर्मित करतात. तसेच घरात पाळीव प्राणी ठेवणे देखील शुभ असते. बरेच पाळीव पशू तुमची आर्थिक स्थिती, मानसिक त्रास इत्यादींना प्रभावित करतात. तर जाणून घेऊ घरात कोणते जनावर ठेवल्याने काय होते.  
 
1. घरात एक्वेरियममध्ये रंग बेरंगी मासोळ्या ठेवायला पाहिजे. असे म्हटले जाते की घरात मासोळ्या ठेवणे शुभ असते. पण गोल्ड फिशमुळे घरात शांती येते.  
 
2. कुत्रा सर्वात जास्त विश्वासू प्राणी असतो. कुत्रा भैरवाचा सेवक मानला जातो. अशात घरात कुत्रा पाळणे शुभ मानले जाते आणि असे म्हटले जाते की कुत्रा पाळल्याने धनवाढ होते.  
 
3. वास्तुशास्‍त्रानुसार घरात बेडूक पाळल्याने आजारपण दूर होतात तसेच असे म्हटले जाते की मिठ्ठू घरात येणार्‍या अडचणींना आधीपासूनच समजून जातो. म्हणून याला घरात ठेवल्याने तुम्हाला घरात येणार्‍या अडचणी आधीपासूनच समजून जातील.  
 
4. तसेच वास्तूनुसार घरात ससा पाळणे देखील चांगले मानले गेले आहे, त्याने घरात समृद्धी येते.